लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
लाखांदूर तालुक्यात २१ ऑगष्ट रोजी अतिवृष्टी आणि महिन्याच्या अखेरीस वैनगंगा व चुलबंद नदीला महापूर आला. त्यात शेकडो घरांची पडझड तर हजारो कुटुंब स्थलांतरीत झाले होते.अतिवृष्टीमध्ये १६२ घर व गोठ्यांची अंशत: पडझड झाली होती. त्यापैकी १०७ कुटुंबांना शासन मदत ...
रविवारी भंडारा तालुक्यात १५१ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले. तसेच साकोली तालुक्यात २४, लाखांदूर सात, तुमसर २२, मोहाडी व पवनी तालुक्यात प्रत्येकी २६ तर लाखनी तालुक्यात २१ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. भंडारा तालुक्यात आतापर्यंत २५९० व्यक्ती कोरोना बाधित ...
मात्र काही कारणास्तवर अनेक शेतकरी, ग्रामस्थ याच रस्त्यावरून प्रवास करतात. सदर दस्त्याचे काम निकृष्ठ झाल्याची ओरड होत असल्याने रस्ता काम करणाºयांची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. परिसरात या रस्त्याच्या निकृष्ठ कामाची चर्चा रंगत आहे. एकीकडे शासन ला ...
मोहाडी पंचायत समितीत ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी असते. शुक्रवारी नेहमीप्रमाणे गाव खेड्यातून कामाच्या निमित्ताने अनेक जण आले होते. दुपारच्या वेळी तीन कर्मचारी मद्य प्राशन करून आवारात गोंधळ घालत होते. काही वेळातच यात हाथापायी होवून म ...
२६ सप्टेंबर रोजी चांदपूर मध्यम प्रकल्पात ९८.९२ टक्के, बघेडा ७५.७६ टक्के, बेटेकर बोथली ७८.३६ तर सोरणा जलाशयात ३३.७४ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प आहे. जुने मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे. सध्या स्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त ज ...
सिहोरा परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या शिवाय अन्य आजाराने नागरिक ग्रस्त आहेत. आजारी रुग्णांना जलद गतीने आरोग्य सुविधा मिळत नसल्याने अनेकांनी जगाचा निरोप घेतला आहे. परंतु चुल्हाड गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची नवनिर्मिती इमारत असतांना या इम ...
लाभार्थी घरकुलांचे बांधकाम करीत असताना उसनवारीचा आधार घेत आहेत. बांधकाम साहित्य विक्रेते उधारीने सामान देत नाहीत. रेती, विटा, सिमेंट आणि लोखंड खरेदी करताना नगदी व्यवहार करावा लागत असून याकरिता निधीची जुळवा जुळव केली जात आहे. अल्प कालावधी करिता निधीची ...
महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना विविध मागण्यांसाठी अनेकदा राज्यातून महाआघाडी सरकार तसेच मुख्यमंत्री शिक्षणमंत्र्यांना अनेकदा निवेदने देवूनही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सकारात्मक पाहण्यात आलेले नाही. २४ सप्टेंबरपासून महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी कृषी विद् ...