लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न - Marathi News | Efforts to provide more relief to flood victims | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न

प्रत्येक पूरग्रस्त व्यक्तीला अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. अविलंब मदत देण्यासाठी सरकारला बाध्य करण्यात येईल, असे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...

कोपलेल्या वैनगंगेत आयुष्याची कमाईच गेली वाहून - Marathi News | All vanished in flood of Wainganga river | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कोपलेल्या वैनगंगेत आयुष्याची कमाईच गेली वाहून

जीवनदायी वैनगंगेने आतापर्यंत भरभरून दिले. मात्र शनिवाराच्या रात्री वैरीण म्हणून गावात शिरली आणि एका क्षणात होत्याचे नव्हते केले. ...

मुलीच्या लग्नासाठी जमवलेले पैसे पुराच्या पाण्यात भिजले; कुटुंबाने रस्त्यावर सुकवण्यासाठी ठेवले - Marathi News | The money for the girl wedding was soaked in the flood; The family put it on the street to dry | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलीच्या लग्नासाठी जमवलेले पैसे पुराच्या पाण्यात भिजले; कुटुंबाने रस्त्यावर सुकवण्यासाठी ठेवले

धक्कादायक! पूर ओसरलेल्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह - Marathi News | The bodies of the couple were found in house in bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धक्कादायक! पूर ओसरलेल्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

रुपचंद सदाशिव कांबळे (५५) आणि रत्नमाला रुपचंद कांबळे (४५) असे मृतांचे नाव आहे. ...

जिल्ह्यात पूरपरिस्थितीने ४८ तासानंतरही जनजीवन विस्कळीत - Marathi News | Life in the district is disrupted even after 48 hours due to floods | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्ह्यात पूरपरिस्थितीने ४८ तासानंतरही जनजीवन विस्कळीत

गत काळात १९९४ मध्ये ऐन पोळ्याच्या दिवशी पिपरीला महापुराने वेढले होते. त्यावेळेस परिस्थिती पाहता यावर्षी म्हणजे २०२० पूर महाभयंकर होता. यात पिपरी येथील अख्खे गाव उद््ध्वस्त झाल्यागत आहे. घरातील जीवनावश्यक वस्तू, शेतकऱ्यांचे वर्षभराच्या धान्याची नासाडी ...

वृद्ध आई सज्जावर आणि मुलगा पंख्याला लटकून - Marathi News | Elderly mother hanging on the deck and son fan | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वृद्ध आई सज्जावर आणि मुलगा पंख्याला लटकून

शनिवारी रात्री अचानक घर पाण्याच्या विळख्यात सापडले. बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले. मरणाच्या दारात उभे असलेल्या या मायलेकांनी मदतीसाठी घराच्या व्हेंटीलेटरमधून आवाज दिले. परंतु उपयोग होत नव्हता. अखेर मुलाने आपल्या वृद्ध आईला घराच्या सज्जावर बसविले ...

जिल्ह्यात पूर ओसरतोय पण संकट कायम - Marathi News | Floods are receding in the district but the crisis persists | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्ह्यात पूर ओसरतोय पण संकट कायम

भंडारा शहरातील नागपूर नाका परिसर, मेंढा, ग्रामसेवक कॉलनी, काझीनगर, प्रगती कॉलनी, यासह अन्य क्षेत्रात पुराचे पाणी शिरल्यानंतर अनेकांची धांदल उडाली. वेळेवर मदत न मिळाल्याने नागरिक त्रस्त झाले. नावेच्या सहाय्याने बाहेर काढले जाईल अशी प्रशासनाकडून अपेक्ष ...

भंडारा जिल्ह्यात वैनगंगेचा जलस्तर घटला, पूर कायम - Marathi News | The water level of Waingange in the reservoir decreased, the flood continued | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात वैनगंगेचा जलस्तर घटला, पूर कायम

भंडारा जिल्ह्यातील ५८ गावांना महापूराचा फटका बसला असून कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...

'मदतीला विलंब केल्यामुळेच विदर्भातील शेती अन् घरांचं मोठं नुकसान' - Marathi News | 'Large damage to agriculture and housing in Vidarbha due to delay in aid', devendra fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मदतीला विलंब केल्यामुळेच विदर्भातील शेती अन् घरांचं मोठं नुकसान'

पुराचे पाणी शिरल्याने पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. 36 तास हाती असताना वेळीच उपाययोजना केल्या असत्या, तर मोठे नुकसान टळले असते ...