जानेवारी महिन्यात पोलिसांनी २१२ दुचाकी वाहन चालकांवर ट्रिपल सीट प्रकरणी कारवाई करीत ४२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात १७१, मार्च महिन्यात १२४, एप्रिल महिन्यात २२३, मे १०२, जुन २१९, जुलै १२३, ऑगस्ट १६८, सप्टेंबर १७० तर ऑ ...
जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनात सिहोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरक्षक नारायण तुरकुंडे यांच्या सहकार्यात पथक तयार करुन कारवाई करण्यात आली. यात बुधवारी सिहोरा पोलीस ठाणे हद्दीत मोहफुलापासून दारु निर्मिती होत असल्याची गोपनीय मा ...
धान केंद्रांबाहेर पडलेले आहे, पाऊस आला तर धानाची नासाडी होणार, धान खरेदी केंद्र सांभाळणारा कर्मचारी अजून पर्यंत उपलब्ध नाही, अश्या प्रकारचे समस्या शेतकऱ्यांपुढे उभे झालेल्या आहेत. आधीच शेतकरी प्रचंड नुकसान सहन करत असतांना, शासनाच्या दिरंगाईमुळे या सर ...
दिवाळीसाठी इतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्या मिळत असल्याने सर्वांना आनंदोत्सव साजरा करता येतो. मात्र कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच रात्रीची गस्त घालून नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करणारे पोलिस दिवाळीत २४ तास 'ऑन ड्युटी' पहायला मिळतात. जि ...
महिला व बालविकास विभागांतर्गत आमगाव येथे अनाथाश्रम आहे. गत २० वर्षापासून गंगाधर भालाधरे या अनाथ मुलांचे पालन पोषण करतात. सहा ते १८ वयोगटातील तब्बल २१ मुले-मुली येथे आहेत. सर्व सुविधा आणि मायेची पाखर येथे मिळत असली तरी दिवाळी सणाची कायम हुरहुर या निरा ...
सततची नापिकी आणि कर्जाचा डाेंगर या दाेन खचलेल्या शेतकऱ्यांनी टाेकाचा मार्ग स्विकारत आत्महत्या केली. लाखनी तालुक्यातील डाेंगरगाव साक्षर येथील सुखदेव पंढरी फुंडे, मुरमाडी तुपकर येथील नारायण पंढरी भाेयर आणि राजेश नामदेव काेरे या शेतकऱ्यांनी आत्महत्या के ...
जिल्ह्यात ३१ मार्च राेजी संपलेल्या आर्थिक वर्षात सहकारी संस्थांची नाेंद करण्यात आली हाेती. त्यापूर्वी २०१९ मध्ये १५१५ संस्थांची नाेंदणी झाली हाेती. २०२० मध्ये जिल्ह्यात ५८ सहकारी संस्थांची त्यात भर पडली. आणि यावर्षीच्या १२ सहकारी संस्थांसह एकूण ८० सह ...
भंडारा तालुक्यातील माटोरा येथील शास्त्री लक्ष्मण गोमासे यांच्या शेतावर बीबीएफ पद्धतीने हरभरा लागवड बेड तयार करून बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक तालुक्यातील कृषी सहाय्यक गिरिधारी मालेवार यांनी शेतकऱ्यांना दाखवले. यावेळी शेतकऱ्यांना हरभरा पिकाची पेरण ...