राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात नऊ ते बारावी असे वर्ग भरण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने तुमसर तालुक्यातील शाळा प्रशासनाने शाळा सुरू केल्या. परंतु त्यास पालकांच्या अल्प प्रतिसाद मिळत आहे. वर्ग ८ ते १२ ...
दशकभराच्या तुलनेत गॅस सिलींडरच्या दरांमध्ये वाढ झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. साधारणतः दहा वर्षांपूर्वी चारशे रुपयांना मिळणारा सिलेंडर आता सहाशे ते सातशे या दरामध्ये उपलब्ध होत आहे. विशेषतः सबसिडी मधील फरक हा जिल्हानिहाय कमी जास्त आहे. डिसेंबर महि ...
सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून आंदोलनाची सुरवात करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली व हा शेतकरी विरोधक कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. याप ...
भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. परंतु अलिकडे शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाला पसंती दिली आहे. मोठ्या प्रमाणात गुणवत्तापुर्ण भाजीपाला उत्पादन केले जात आहे. भंडारा येथील बीटीबी सब्जी मंडी असोसिएशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीपास ...
जिल्ह्यातील बहुतांश शेती जंगला लागत आहे. शेत शिवारात माकडांसह वन्यप्राण्यांचा धुमाकूळ सुरू असतो. त्यामुळे शेतकरी हतबल झालेले असतात. अशातच काही महिन्यांपूर्वी गावात देशी जुगाड असलेली कार्बाईड गन विकायला आली. प्लास्टीक पाईप आणि त्यात विशिष्ट गोळा टाकला ...
दिवाळीपासून विवाह समारंभ सुरू झालेली आहेत. शहरासह ग्रामीण भागात सुद्धा विवाह सोहळा शाही थाटाऐवजी केवळ मोजक्याच लोकात व आप्तस्वकीयात पार पडत आहेत. संभाव्य कोरोनाचा धोका लक्षात घेता सामाजिक जबाबदारीचे ध्येय बाळगून स्वतः मास्क वापरत इतरांना सुद्धा मास् ...
मध्यप्रदेशाच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन होते. हलक्या प्रतीच्या धानाला तेथे कमी किंमत आहे. त्यामुळे सदर धान तुमसर तालुक्यातील शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर विक्री केला जात आहे. शेतकऱ्याकडून सातबारा जमा करून हा धान नियमात बसवू ...
जिल्ह्यात १२ हजार ४४० पुरुष आणि ५ हजार ९९४ महिला असे १८ हजार ४४३ मतदार आहेत. त्यापैकी ९ हजार ४६२ पुुरुष आणि ३९१३ महिला मतदारांनी अशा एकुण १३ हजार ३७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुषांच्या मतदानाची टक्केवारी ७६.०६ तर महिलांची ६५.२८ टक्के आहे. जि ...
graduate constituency : जिल्ह्यात एकुण 18 हजार 434 मतदार असुन यापैकी 13375 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात 9462 पुरुष 3913 स्त्री मतदार आहेत. ...