लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोफत दळण हवंय तर.. कर पूर्णपणे भरा; भंडारा  जिल्ह्यातील अभिनव प्रयोग - Marathi News | If you want free grinding .. pay taxes completely; Innovative experiments in Bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मोफत दळण हवंय तर.. कर पूर्णपणे भरा; भंडारा  जिल्ह्यातील अभिनव प्रयोग

Bhandara News करमुक्त असणाऱ्या कुटुंबाला दळणासाठी वर्षभर एकही रुपया खर्च करावा लागणार नाही, असा अभिनव प्रयोग ग्रामपंचायत, हरदोली झंझाड येथील प्रशासनाने हाती घेतला आहे. ...

ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून सामान्य रुग्णालयाची पाहणी - Marathi News | General Hospital inspection by Energy Minister Dr.Nitin Raut | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून सामान्य रुग्णालयाची पाहणी

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुणालयातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षाला लागलेल्या आगीमुळे दहा बालकांचा मृत्यु झाला तसेच सात बालकांना सुरक्षितपणे वाचविण्यात आले. यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्त आयसीयु कक्षाला भेट दिली.  ...

ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून भंडारा सामान्य रुग्णालयाची पाहणी - Marathi News | Energy Minister Dr. Inspection of Bhandara General Hospital by Nitin Raut | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून भंडारा सामान्य रुग्णालयाची पाहणी

Bhandara Fire ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देवून पाहणी केली. ...

वैद्यकीय तपासणी करूनच मतदान अधिकारी रवाना - Marathi News | Polling officer dispatched only after medical examination | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वैद्यकीय तपासणी करूनच मतदान अधिकारी रवाना

मोहाडी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहे. मतदान अधिकारी गुरुवारी सकाळी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्रावर पोहचले आहेत. तत्पूर्वी ... ...

अग्निकांडाच्या दुसऱ्या दिवसापासून जिल्हा रुग्णालयातील डायलिसीस सुविधा बंद - Marathi News | The dialysis facility at the district hospital has been closed since the second day of the fire | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अग्निकांडाच्या दुसऱ्या दिवसापासून जिल्हा रुग्णालयातील डायलिसीस सुविधा बंद

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात सुमारे सहा वर्षापूर्वी डायलिसीसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. पहिल्या माळ्यावरील आयसीयू कक्षासमोर आणि ... ...

पहिल्या टप्प्यात ४७५० फ्रंटलाइन योद्ध्यांना लस - Marathi News | In the first phase, 4750 frontline fighters were vaccinated | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पहिल्या टप्प्यात ४७५० फ्रंटलाइन योद्ध्यांना लस

शनिवारी (दि, १६) जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा, उपजिल्हा रुग्णालय, तुमसर, ग्रामीण रुग्णालय, लाखनी येथे लसीकरण करण्यात येणार आहे. या ... ...

२२ गोदाम फुल्ल झाल्याने धान खरेदी ठप्प - Marathi News | Paddy purchase halted as 22 godowns became full | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :२२ गोदाम फुल्ल झाल्याने धान खरेदी ठप्प

कोंढा-कोसरा: आधारभूत धान खरेदी केंद्रावरील धानाची उचल अद्याप न झाल्याने पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान २२ गोदामात भरून आहे ... ...

क्रांतिकारी विचारांचा वारसा सांगणारा शहापूरचा भीम मेळावा - Marathi News | Shahapur's Bhim Melawa, a legacy of revolutionary thought | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :क्रांतिकारी विचारांचा वारसा सांगणारा शहापूरचा भीम मेळावा

प्रल्हाद हुमणे फाोटो १४ लोक १९ के जवाहरनगर : क्रांतिकारी विचारांचा इतिहास सांगणारा शहापूर येथील ऐतिहासिक भीम मेळावा म्हणजे ... ...

जिल्हा रुग्णालयाच्या प्रसूतीपश्चात वॉर्डात भयाण शांतता - Marathi News | Terrible silence in the post-natal ward of the district hospital | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्हा रुग्णालयाच्या प्रसूतीपश्चात वॉर्डात भयाण शांतता

भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडाला पाच दिवस उलटले तरी प्रसूतीपश्चात वॉर्डात अद्यापही भयाण शांतता आहे. एक वॉर्ड रिकामा ... ...