लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
सात दशकांपासून गटग्रामपंचायतींना स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या दर्जा नाही - Marathi News | Gatgram Panchayats have not had the status of an independent Gram Panchayat for seven decades | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सात दशकांपासून गटग्रामपंचायतींना स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या दर्जा नाही

तुमसर: स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही तुमसर तालुक्यातील गटग्रामपंचायतींना स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या दर्जा मिळाला नाही. चार ते पाच गावे मिळून एक ग्रामपंचायत ... ...

आमचा गाव आमचा विकास प्रशिक्षण - Marathi News | Our Village Our Development Training | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आमचा गाव आमचा विकास प्रशिक्षण

उद्घाटन सरपंच सुषमा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी एच.डी. सतदेवे, तज्ज्ञ प्रशिक्षक वसंत साठवणे, शहापूर येथील ... ...

हक्काच्या घरबांधणीसाठी नियमांची कुऱ्हाड - Marathi News | The ax of the rules for the right house building | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :हक्काच्या घरबांधणीसाठी नियमांची कुऱ्हाड

बेघरांना घरे देण्यास कुणाचा विरोध नाही, पण हक्काच्या पैशाने घरे बांधणाऱ्यांवर नियमाची कुऱ्हाड का चालविली जाते, असा सवाल नागरिकांनी ... ...

घरकूल लाभार्थ्यांकडून होणारी लूट थांबविण्यासाठी खंडविकास अधिकाऱ्यास घेराव - Marathi News | Surround the land development officer to stop the looting by the household beneficiaries | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :घरकूल लाभार्थ्यांकडून होणारी लूट थांबविण्यासाठी खंडविकास अधिकाऱ्यास घेराव

तुमसर समिती अंतर्गत ९७ ग्रामपंचायतींचे कार्यक्षेत्र येत असून, सदर ग्रामपंचायतींच्या हद्दीतील गरजू लाभार्थ्यांना शासनाकडून प्रधानमंत्री आवास घरकूल योजना मंजूर ... ...

अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शिकाऊ उमेदवार परीक्षेपासून वंचित - Marathi News | Apprentice candidate deprived of examination due to negligence of officers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शिकाऊ उमेदवार परीक्षेपासून वंचित

तुमसर : तुमसर तालुक्यातील चिखला माईन येथील खाणीत प्रशिक्षण घेतलेल्या २८ शिकाऊ उमेदवारांना परीक्षेपासून वंचित राहावे लागत असल्यामुळे त्यांनी ... ...

थकीत कृषी वीज बिलासाठी विविध सवलती - Marathi News | Various concessions for overdue agricultural electricity bills | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :थकीत कृषी वीज बिलासाठी विविध सवलती

गत चार-पाच वर्षांपासून महावितरणने कृषी वीज बिलाकडे दुर्लक्ष केले होते. महावितरण नियमित शेतकऱ्यांच्या शेतावरील वापरलेल्या विजेचे मीटर वाचन न ... ...

सार्वजनिक कार्यक्रमात माफियांच्या शिरकाव - Marathi News | Mafia involvement in public events | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सार्वजनिक कार्यक्रमात माफियांच्या शिरकाव

मोहाडी तालुक्यातील वरठी हे अवैध धंद्यांचे माहेरघर आहे. राज्यातील विविध जिल्हे व अन्य राज्यात गांजा व इतर साहित्याची तस्करी ... ...

किटाडी ते पेंढरी रस्ता दुरुस्ती कामाला गती - Marathi News | Speed up repair work from Kitadi to Pendhari | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :किटाडी ते पेंढरी रस्ता दुरुस्ती कामाला गती

हा रस्ता तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत तयार करण्यात आला होता. मात्र अवजड वाहतुकीने रस्त्याची चाळण झाली. ... ...

सुराज्य व रयतेच्या सुखासाठी कार्य करा - Marathi News | Work for the happiness of Surajya and Rayat | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सुराज्य व रयतेच्या सुखासाठी कार्य करा

मोहगाव देवी येथील ग्रामपंचायतच्या प्रांगणात शिवजयंती साजरी करण्यात आली. उद्घाटनानंतर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी एकनाथ फेंडर होते. प्रमुख ... ...