The corrupt headmaster in the ACB's net : सकाळी १० वाजताच्या सुमारास देव्हाडी येथे १० हजार रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईने तुमसरच्या शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ...
शेतकरी बाजारपेठेचा अभ्यास घेऊन एकमेकांच्या सहयोगातून सुधारतो आहे. पालांदूर परिसरातील चुलबंद खोऱ्यातील शेतकरी पारंपरिक अभ्यासासोबत नव तंत्रज्ञान स्वीकारीत आहेत. पीक जोमदार यावे, यासाठी नव्या तंत्राचे सहकार्य कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य आरोग्य विभागासह अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना लस दिल्यानंतर जिल्हाभरातील ज्येष्ठांनाही सोमवारपासून कोरोना लस देण्यात येणार आहे. त्याअंतर्गत सोमवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवीन इमारतीमध्ये ज्येष्ठांसाठी ही ...
भंडारा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात हेल्थ वर्करसह फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांना एकूण ८०७९ जणांना कोविड-१९ लस देण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ९०२ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली होती. १ मार्चपासून सुरू होत असलेल्या या मोहिमेत उर्वरित व आगामी ...