भंडारा जिल्ह्यात १६ जानेवारी२०२१ पासुन कोविड लसीकरणास सुरुवात झालेली असून आजपर्यत १५५०३९ लोकांना प्रथम डोज व २७३३७ लोकांना दुसरा डोज देण्यात आलेला आहे. त्यापैकी प्रथमत: कोविड आजाराशी लढा देणाऱ्या १०१५० हेल्थ केअर वर्कर यांना प्रथम डोज देण्यात आल ...
भंडारा जिल्ह्यात काेराेनाचे तांडव सुरू आहे. दरराेज मृतांचा आकडा वाढत आहे. भंडारा शहरालगतच्या गिराेला स्मशानभूमीत दरराेज चिता धगधगत आहे. एक अंत्यसंस्कार उरकत नाही तर दुसरा तयार असताे. दिवसभर अंत्यसंस्कार सुरू असतात. माेजक्या आप्त स्वकीयांच्या उपस्थिती ...
भंडारा : माेठ्या आशेने काेराेनाबाधित रुग्णांना डाॅक्टरांनी परिचारिकांच्या हवाली केल्यानंतर रुग्णांच्या नातेवाइकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात मनस्ताप सहन करावा लागत ... ...