नवी दिल्ली-माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९० व्या जन्मदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. अटलजींच्या जन्मदिनाला सुशासन दिनाच्या रूपात साजरा करण्याच्या व त्याकरिता स्वत:ला समर्पित करण ...
भंडारा जिल्ह्यात थोड्या प्रमाणात विखुरलेला असला शेती उपयोगी औजारे तयार करणारा लोहार समाज आजही विकासापासून वंचित आहे. यंत्राद्वारे शेतकी अवजारे तयार होत असल्याने ...
तालुक्यातील एकमेव ग्रामीण रुग्णालय केवळ एका डॉक्टरच्या भरोशावर चालत असून मोठ्या आशेने येथे आलेल्या रुग्णांची हेळसांड होत आहे. शेवटी त्यांना खासगी डॉक्टरांची सेवा घेतल्याशिवाय मार्ग नसतो. ...
वस्तू अथवा सेवेत गुणदोष किंवा उत्पादन दोष असल्यास ग्राहकांनी जागरूक राहून ग्राहक मंचाकडे दावा दाखल करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी केले. ...
कारली जलाशयाच्या पाण्याने गर्रा व आसलपानी या गावातील शेतीला सिंचनाचा लाभ होतो, परंतु ज्या गावात जलाशय कारली आहे. त्या गावातील सुपारी ६५ हेक्टर शेती सिंचनापासून वंचित आहे. ...
शहरात मोबाईल टॉवरचे जाळे परसत आहे. विविध कंपन्यांनी त्यांच्या मोबाईल धारकांना सेवा देण्यासाठी सुरू केलेली चढाओढ नागरिकांच्या जीवावर उठली आहे. याकडे पालिका प्रशासनासह ...
नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले आहे. या अधिवेशनात सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी नवनवीन पॅकेजची घोषणा करण्यात आली असली तरी शेतीसाठी लागणारी विज जोडणी शेतकऱ्यांच्या शेतात पोहचली नाही. ...
जेव्हा-जेव्हा डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली, तेव्हा-तेव्हा राज्य परिवहन महामंडळाने एस.टी.ची भाडेवाढ केली आहे. मागील सात महिन्यात डिझेलचे भाव चारवेळा कमी झाले. परंतु, परिवहन मंडळाने ...