भंडारा शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक अशा भूमिगत गटार योजनेला शासनाने काही दिवसांपूर्वी तांत्रिक मान्यता प्रदान केली होती. १६७ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर कर ...
Bhandara News चिकाटी, जिद्द, आत्मविश्वास आणि खेळाडूवृत्ती असेल तर काेणतीही गोष्ट अशक्य नाही. मग त्यासाठी वयही आडवे येत नाही. लाखनी तालुक्यातील ७७ वर्षीय आजोबांची देदीप्यमान कामगिरी बघून आश्चर्याने डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत. ...
पोहरा येथील ७७ वर्षीय डॉक्टर सुदाम शहारे हे नोव्हेंबर महिन्यात स्पेन येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ...
आठ दिवसांपूर्वी छत्तीसगड राज्यातील साखरी येथील दहाजण स्कार्पिओने देवदर्शनासाठी गेले होते. शेगाव, शिर्डीमार्गे जयपूर, जोधपूर येथे गेले होते. परतीच्या प्रवासात असताना मोहघाटा जंगल शिवारातील राष्ट्रीय महामार्गावरील एका मोठ्या खड्ड्यातून स्कार्पिओ उसळून ...
गाेसेखुर्द प्रकल्पाच्या पाणलाेट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्याने धरणाची पाणीपातळी कायम राखण्यासाठी पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सकाळी ११ वाजता सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले हाेते. त्यात २० दरवाजे अर्धा मीटरने तर १३ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले हाेते. ...