नवी िदल्ली : िकरण बेदी यांच्यासोबत अिभनेत्री जयाप्रदा आिण आपच्या माजी नेत्या शािजया इल्मी या देखील भाजपात सामील होणार असल्याची चचार् गुरुवारी िदवसभर सुरू होती. परंतु ऐनवेळी केवळ िकरण बेदी यांनीच भाजपा मुख्यालयात येऊन पक्षाचे सदस्यत्व ग्रहण केले.शािजय ...
महापुरुषांच्या िवचारांसाठी बसपाच पयार्य जनकल्याणकारी िदवस : िकशोर गजिभये यांचे प्रितपादन नागपूर : या देशातील राजकीय पक्ष हे कोणत्या ना कोणत्या भांडवलदारांद्वारे चालिवले जात आहेत. परंतु बहुजन समाज पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे, जो केवळ महापुरुषांच्या िवच ...
लोकमत सखी मंचतर्फे दि. १८ जानेवारीला दुपारी १२ वाजता पासून तालुक्यातील एकूण ११ वॉर्डात प्रथमच एक दिवसीय सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे. वय १८ वर्षे पूर्ण असणाऱ्या युवती, ...
पुरातन काळापासून लाखांदूर तालुक्यातील दांडेगाव, मांढळ येथील चुलबंद नदीतिरावर भरणाऱ्या यात्रेनिमित्त हजारो भाविक गंगास्रानाचा लाभ घेणार आहेत. यात्रेनिमित्त येथे भागवत सप्ताहात ...
देव्हाडा (खुर्द) गावात अनेक घरी शौचालयाचे बांधकाम झाले नव्हते. ३९६ कुटुंबापैकी ११३ घरी शौचालय होते. तर २८३ कुटुंब उघड्यावर शौचास बसायचे. सरपंच पुष्पलता ढेंगे, माजी सभापती ...
जिल्हा परिषद शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी याकरिता राज्य शासनाने आमची शाळा आमची मुले उपक्रम राबविण्याचा आदेश काढला होता. भंडारा जिल्ह्यात या उपक्रमाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. ...