राज्यमार्ग असलेला भंडारा-तुमसर हा मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग परिवर्तित झाल्यानंतर या मार्गाचे रुंदीकरण आणि नव्याने बांधकाम केले जाणार आहे. मात्र सद्यस्थितीत या मार्गाची भंडारा शहरात झालेली अवस्था अत्यंत वा ...
जिल्हा पोलीस दलात नाॅटी, राॅकी, ब्रुनो, किंग, बोल्ड, तेजा हे सहा श्वान पथक आहेत. गुन्हे, शोध पथकातील नाॅटी हा श्वान डाॅबरमॅन जातीचा असून अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात मदत झाली आहे. भंडारा शहरातील खांबतलाव परिसरात एका तरुणाचा खून झाला होता. नाॅटी त्या ...
जंगलपासून ८ कि.मी. अंतरावरील शिवारात पट्टेदार वाघाचे दर्शन होऊ लागले आहेत. शुक्रवारी देवसरा येथील ज्ञानेश्वर बिसेन हे पत्नी व मुलाला घेऊन मोटारसायकलने सुकलीनकुल येथून रात्री ९ वाजेच्या सुमारास गावाकडे जात होते. गोंडीटोला तलावालगत रस्त्यावर पट्टेदार ...
जिल्ह्यात आतापर्यंत सात लाख ७२ हजार ६४३ नागरिकांनी लसीचा पहिला डाेस, तर तीन लाख ७ हजार ७१६ नागरिकांनी लसीचा दुसरा डाेस घेतला आहे. गुरुवारी जिल्हाभर विशेष लसीकरण अभियान राबविण्यात आले. या अभियानात आठ हजार ९८२ लाभार्थ्यांनी पहिला डाेस, तर १३ हजार २०५ ल ...
२०१७ व २०१८ या आर्थिक वर्षात खोलीकरणाकरिता सुरुवात झाली. २०१९ व २०२० पर्यंत हे शेततळे तयार करण्याचे काम सुरू होते. यानंतर शासनाकडून निधीच आला नाही. यामध्ये तीन शेततळी पूर्ण होऊनही त्यांचा निधी अजूनही प्राप्त झालेला नाही. शेततळी किती मोठी बांधायची, कश ...
आयकर अधिकारी असल्याचे सांगत एकाने भंडाऱ्यातील एका सराफाला एक लाख ८० हजार रुपयांनी गंडवले. ही लुट त्याने ऑनलाईन पद्धतीने माेबाईलवरून पैसे पाठविल्याचा स्क्रीन शाॅट दाखवून केली. ...
आता रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या महिलांनी वाहकाला विनंती केल्यास त्या बसमधील दिवे सुरूच राहणार आहेत. याबाबत भंडारा विभागातील सर्व आगार प्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाने याबाबत पत्र काढले आहे. ...
सासरच्यांनी ट्रॅक्टर खरेदीसाठी माहेरहून एक लाख रुपये आणण्याची गळ रंजनाला घातली. रंजनाने एक लाख रुपये आणण्यास असमर्थता दाखविली. त्यामुळे गत चार महिन्यांपासून सासरच्यांनी रंजनाचा अतोनात छळ सुरू केला. सोमवारी सासरच्यांनी तिला बेदम मारहाण केली व तिची गळा ...
आता १ ऑक्टोबरपासून रेल्वेचा प्रवास खुला करण्यात आला आहे. मुंबई - हावडा मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वे प्रवासी गाड्या पूर्ववत सुरू होणार आहेत. प्रवास करण्यासाठी जुने दर कायम असून जुन्या वेळापत्रकानुसार गाड्या धावणार आहेत. कोरोना काळात प्रवास करण्यास अ ...
भंडारा जिल्हा हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणात धान शेती केली जाते. मात्र अलिकडे काही वर्षांपासून शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. यंदाही शेतकऱ्यांपुढे संकटाची मालिका दिसत आहे. सुरुवातीला पावसाने दडी मारली तर हलका धा ...