लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
रानडुकरे पळवण्यासाठी शेतकऱ्याचा देशी जुगाड, असा केला बंदोबस्त! - Marathi News | The farmer did a unique experiment to get rid of the cows | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रानडुकरे पळवण्यासाठी शेतकऱ्याचा देशी जुगाड, असा केला बंदोबस्त!

रानडुकरे कळपाने शेतात शिरकाव करून उभे धान पीक जमीनदोस्त करतात, यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. रानडुकरे शेतात येऊ नये म्हणून शेतकरी नानाविध उपाययोजना करतो. असाच एक प्रयोग पवनारा येथील शेतकऱ्याने केला आहे. ...

पेन्शनसाठी सेवानिवृत्त शिक्षकाचा दोन वर्षांपासून संघर्ष - Marathi News | Retired teacher's struggle for pension for two years | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लाखांदूरातील प्रकरण : शिक्षण उपसंचालकांच्या पत्रानंतरही न्याय मिळेना

१९८६ मध्ये अप्रशिक्षित शिक्षक म्हणून नियुक्त झाले होते. ३० एप्रिल २००१  ते २००३ या कालावधीत डीएड प्रशिक्षित न झाल्याने त्यांची मान्यता पुन्हा रद्द करण्यात आली. त्यानंतर त्यांनी ३१ डिसेंबर २००३ रोजी डीएड केले. त्यांना पुन्हा मान्यता मिळाली. कायमस्वरुप ...

परवानगी मिळाली 27 ची, वृक्ष कापले 57 - Marathi News | Permission granted 27, tree cut 57 | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दाेषींवर कारवाई करण्याची मागणी : प्रकरण भंडारा येथील शासकीय वसाहतीतील वृक्षतोडीचे

आधीच तोडलेल्या मोठमोठ्या झाडांना तुकडे करून शासकीय वसतिगृहासमोर ठेवण्यात आले आहे. सिव्हिल लाइन प्रकरणात उपविभागीय अभियंता, सामाजिक बांधकाम विभाग भंडारा यांनी धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्याची परवानगी मागितली होती. नगर परिषद मुख्याधिकारी यांनी ती प ...

शाळा जमीनदोस्त; विद्यार्थी बसतात नभाखाली - Marathi News | School landlord; Students sit under the navel | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रेंगेपार येथील प्रकार : निधीअभावी रखडले वर्गखोल्यांचे बांधकाम

शाळेची इमारत जीर्ण होऊन कधीचीच पडली. उरली फक्त एक खोली. या खोलीतही शैक्षणिक व अन्य साहित्य ठेवण्यात आले आहे. आता या विद्यार्थ्यांना उघड्यावरच नभाखाली बसविण्यात आले. आडोशाला टेकून फळा ठेवण्यात आला. मोठी दरी पसरवून त्यावर विद्यार्थी बसले. इयत्ता पाचवी ...

निराश्रित अन् झोपडीत राहणारे लाभार्थी मात्र अपात्र - Marathi News | Beneficiaries living in slums are ineligible | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सर्वेक्षणावर संशय : पुन्हा सर्वेक्षण करण्याची मागणी

२०१८ मध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर व प्रगणकांकडून घरकुल ड यादीचे सर्वेक्षण केले होते. या सर्व्हेत मोठा घोळ झाला. धनलक्ष्मी घेऊन सर्वेक्षकांनी अपात्र धारकांना पात्र ठरविले. मात्र, विधवा, परित्यक्ता, निराधार, निराश्रित, दिव्यांग, अनुसूचित जाती, मजूर, भूमिहीन ...

शेतकऱ्यांनी बियाण्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी - Marathi News | Farmers should register online for seeds on the MahaDBT portal | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अरुण बलसाने : भंडारा तालुक्यातील खराडी येथे सोयाबीनच्या नुकसानीची पाहणी

जिल्हा कृषी अधीक्षक अरुण बलसाने यांनी जिल्हा कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामात हरभरा बियाणे वाटपाचे नियोजन कृषी विभागाने केले जात असल्याचे सांगितले. मात्र यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे. यावेळी शेतकऱ्या ...

प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवा कोलमडण्याच्या मार्गावर - Marathi News | Primary health care services on the verge of collapse | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मुरमाडी/तूप येथील प्रकार : वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १३ जागा रिक्त

लाखनी तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या व  चुलबंद नदी खोरे तथा जंगली भूप्रदेश अशी ख्यातीप्राप्त मुरमाडी/तूप परिसरात दारिद्र्य रेषेखालील, अल्प - अत्यल्प शेतकरी तथा भूमिहीन शेतमजूर कुटुंबांची संख्या अधिक असल्याने मागास प्रदेश म्हणून ओळख आहे. या कुटुंबांना ...

भंडारा जिल्ह्यात भरधाव बसचे चाक निखळले; विद्यार्थी थोडक्यात बचावले - Marathi News | In Bhandara district, the wheel of Bhardhaw bus came off; The student survived briefly | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात भरधाव बसचे चाक निखळले; विद्यार्थी थोडक्यात बचावले

Bhandara News तुमसर येथून भंडारा येथे जाणाऱ्या बसच्या मागील चाकाचे नट बोल्ट निघाल्याने बसचे एक चाक निखळले. चालकाने प्रसंगावधान राखून तत्काळ बस थांबवली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. बसमध्ये ३० ते ४० शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश होता. ...

जिभेचे लाड करा कमी, हॉटेलिंग पडू शकते महाग ! - Marathi News | Pamper the tongue less, hotelling can be expensive! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ : महिनाभरात ४३ रुपयांची वाढ

महिनाभराच्या कालावधीत व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर पुन्हा ४३ रुपयांनी वाढले आहेत. त्यातच खाद्यतेल आणि इतर वस्तूंच्या किमतींमध्ये देखील सातत्याने वाढ होत असल्याने हॉटेल व्यावसायिकांचे बजेट बिघडले असल्याने त्यांनासुद्धा दरवाढ केल्याशिवाय पर्याय नाही. त् ...