रोहितने या लढतीत फिटनेस सिद्ध करताना १२२ चेंडूंमध्ये १२ चौकार व ७ षटकारांच्या सााने १५० धावांची खेळी केली. तिरंगी मालिकेच्या सलामी लढतीत शतकी खेळी केल्यानंतर दुखापतीमुळे रोहितला मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये खेळता आले नव्हते. त्याच्या फिटनेसबाबत स ...
प्रथमच विश्वकप स्पर्धेत सहभागी झालेल्या अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी सुरुवातीला भारताच्या दोन फलंदाजांना माघारी परतवीत चांगली सुरुवात केली. धवनला हामिद हसनने क्लीन बोल्ड केले, तर विराट केवळ ९ चेंडू खेळू शकला. दौलत जादरानने त्याला यष्टिरक्षक अफसर जजईच्या ...