नवी दिल्ली : भाजपा आणि काँग्रेसचे पानिपत करीत ऐतिहासिक विजय मिळविणाऱ्या आम आदमी पार्टीने (आप) दिल्लीत सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे़ आप सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात तीन माजी मंत्र्यांना डच्चू देत, त्यांच्या जागी नव्यांना संधी मिळण्याची शक्यता आ ...
नागपूर : माजी सैनिक, सैनिकांच्या विधवा यांच्यासाठी शासनाने जीवन प्रमाणपत्र तयार करणे बंधनकारक केले आहे. निवृत्ती वेतनासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक आहे. माजी सैनिकांनी त्यांचा मोबाईल क्रमांक, आधार कार्ड व पेन्शन पासबुकची छायांकित प्रत, मूळ पीपीओ क्रमांक ...
जम्मू: जम्मू काश्मीर सरकारने सात लोकांना अवैधरीत्या वाटलेल्या अनेक कॅनॉल पॉश जमिनीचा नामांतरण दाखला(म्युटेशन) रद्द केला आहे़ जम्मूच्या उपायुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून तीन सदस्यीय समिती गठित केली आहे़ ...
- खापरी मेट्रो डेपो : जागेचे सर्वेक्षण जोरातनागपूर : जलद परिवहनासाठी नागपुरात लवकरच सुरू करण्यात येणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या बांधकामासाठी आवश्यक जागेचे सर्वेक्षण जोरात सुरू आहे. खापरी मेट्रो डेपोसाठी आवश्यक ३७.४ हेक्टर जागेच्या हस्तांतरणाची कागदपत्रे ...
राजकोट : दिल्लीवासीयांनी भलेही पंतप्रधान नरेंद्र मोदींना नाकारले असेल, पण राजकोटमधील चाहत्यांसाठी मात्र ते आजही देव आहेत. त्यांच्या भक्तीत गेल्या अनेक वर्षांपासून खंड पडलेला नाही. या चाहत्यांनी चक्क मंदिर बांधून त्यात मोदींची मूर्ती बसवत श्रद्धेचे अन ...