मौदी पुनर्वसन येथे बुधवारी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. गावातील समस्या नागरिक सांगत होते. त्यावेळी पाणीपुरवठा आणि पथदिव्यांची वीज का कापली? यावरून वाद सुरू झाला. काही वेळातच वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. ...
जीवन विमा कंपनीच्या बनावट पावतीद्वारे एकाने ग्राहकांना तब्बल ६० लाखाने गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोंढा येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत तो ग्राहकांकडून विम्याचे पैसे स्वीकारत होता. ...
देवदर्शनासाठी जाताना कारला अपघात झाला. या अपघातात नीलेशचे दोन्ही हात सहा ठिकाणी फ्रॅक्चर झाले, चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे. अशा स्थितीत तो नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या एमपीएससीच्या मुलाखतीला मुकण्याची शक्यता आहे. ...
दिवाळी तोंडावर असल्याने शेतकरी धान काढणीची लगबग करीत आहे. मात्र, गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काढणीला ब्रेक लागला होता. त्यातच रविवारी आणि सोमवारी जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाऊस बरसला. ...
Crime News: प्रेम संबंधातून आंतरजातीय विवाह झालेल्या पती-पत्नीने विष प्रशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना लाखांदूर येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ...
मोहाडी येथे नवीन तहसीलदार दीपक कारंडे रुजू झाल्यापासून महसूल विभाग चांगलाच ‘ॲक्शन मूड’ मधे आला असून, अवैध गौण खनिजावर आळा घालण्यासाठी धाड सत्र सुरू करण्यात आले असल्याचे पहावयास मिळत आहे. दोन दिवसांपूर्वीच अवैध मुरूम काढणाऱ्या पाच वाहनांवर जप्तीची कार ...
शनिवारी एक बिबट रात्री ७ वाजताच्या सुमारास चिचगाव येथील लोकवस्तीत शिरला. यावेळी बिबट्याने बळीराम दोनाडकर नामक एका शेतक-याच्या गोठ्यात बांधलेल्या शेळीवर हल्ला करीत त्याची शिकार केली. ही बाब शेळीपालक कुटुंबासह गावक-यांना दिसून येताच बिबट्याला हाकलून ला ...
पालांदूर परिसरात शिंदीच्या झाडांची मुबलकता आहे. त्यांच्या फांद्या तोडून, सुकवून त्यापासून स्वच्छतेत, साफसफाई करिता दररोज कामी येणारे झाडू तयार होतात. पर्यावरणाला पुरक आणि गरिबाच्या हाताला रोजगार देणाऱ्या या झाडुला बऱ्यापैकी मागणी वाढलेली आहे. ...
शिक्षकांना १०, २०, ३० त्रिस्तरीय वेतनश्रेणी देण्यात यावी. डीसीपीएसमधून एनपीएसमध्ये हस्तांतरित शिक्षकांचे अद्यावत हिशेब देण्यात यावे, उच्च माध्यमिक तुकडीतील विद्यार्थी पटसंख्याचे निकष बदलून माध्यमिकप्रमाणे करण्यात यावेत. क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश रद्द ...