लाखनी तालुक्यातील पालांदूरशेजारील जेवणाळा येथील हरहुन्नरी कर्तबगार शेतकरी विनायक सोमाजी बुरडे यांनी धान पिकाच्या शेतीत नवे बदल स्वीकारलेले आहेत. तब्बल नऊ एकरात भाजीपाला व फळबागायत लावली. यात दोन एकरात फळबाग व सात एकरात भाजीपाला लावलेला आहे. ठिंबक व म ...
जिल्हा परिषदेच्या सभागृहात विविध विभागांचा आढावा ही समिती घेत होती. यावेळी काही विभागप्रमुख बैठकीला गैरहजर दिसून आले. विधिमंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समिती जिल्ह्यात आल्यानंतरही काही विभागप्रमुख या समितीपुढे हजर झाले नाहीत. त्यामुळे समिती या प्रकार ...
दिवाळीनिमित्त घराची साफसफाई करणे एका महिलेला महागात पडले असून बेडरूममधील दिवाणच्या गादीखाली ठेवलेली दागिन्याची पर्स अज्ञाताने लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
दारूच्या नशेत आईला शिवीगाळ करून कारची तोडफोड केल्याच्या रागातून शेजाऱ्याचा गळा चिरून खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मोहाडी येथील गांधी वाॅर्ड परिसरात घडली. ...
दिवाळी म्हणजे आनंदाचा सण. प्रत्येक जण दिवाळीला आपल्या ऐपतीपेक्षा थोडे जास्तच खरेदी करतो. गत दीड वर्षांपासून कोरोना संकटामुळे सर्वत्र निराशा दिसत होती. मात्र आता ही निराशा झटकून सर्वच जण दिवाळीच्या खरेदीच्या कामाला लागले असल्याचे चित्र आहे. भंडारा शहर ...
रेती चोरांवर जरब बसविण्यासाठी मोहाडीच्या महसूल अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी धाडी टाकल्या. नंतर मात्र परिस्थिती पूर्ववत होत आली. या धाडी नुसत्या दबदबा निर्माण करण्यासाठी की आणखी कोणत्या हेतूने घातल्या याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. ...
वारंवार धानाची कापणी करून चोरी केल्याची तक्रार देऊनही कोणतीच कारवाई होत नसल्याने त्रस्त शेतकरी विषाची बाटली घेऊन तहसीलमध्ये पोहोचला. या प्रकाराने महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली. ...
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर महिनाभरापासून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ते दोघे गोंदिया रेल्वे स्थानकावर आढळून आले, यावेळी पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता प्रकरण समोर आले. ...
Bhandara News जवाहरनगर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या एका गावात १७ वर्षीय मुलीवर काही नराधमांनी अतिप्रसंग केला. यानंतर या अल्पवयीन कुमारिकेने रुग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिला. ...
ग्रामीण भागातील मुलींनी बसअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासनामार्फत मानव विकास योजनेंतर्गत बससेवा सुरू करण्यात आली आहे. भंडारा विभागांतर्गत असलेल्या साथ आगारात भंडारा गोंदिया जिल्ह्यातील विविध मार्गावर ९१ एसटी बस धावतात. मध्यंतरी कोरोनामु ...