नामांकन दाखल करण्याची अंतिम तिथी सोमवार ६ डिसेंबर आहे. आतापर्यंत जिल्ह्यात जिल्हा परिषदेसाठी ८२, तर पंचायत समित्यांसाठी १११ नामांकन दाखल झाले. मात्र, यात कोणत्याही पक्षाचे अधिकृत उमेदवाराचा समावेश नाही. काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना या प्रमुख ...
रेल्वे विभागाने विशेष गाड्यांचा दर्जा काढला असला तरी या गाड्यांना अद्यापही जनरलचे डबे जोडलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसतच आहे. परिणामी आरक्षित डब्यातील गर्दी वाढली असून आरक्षित तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांना फुकट्या प्रव ...
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. मात्र अद्यापही पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली नाही. त्यामुळे नेमकी कुणाला तिकीट मिळणार याची प्रचंड उत्सुकता दिसुन येत आहे. अनेक पक्षांचे उमेदवार निश्चित झाले असले तरी बंड ...
मोहाडी येथे नूतन तहसीलदार दीपक कारंडे काही दिवसापूर्वी रूजू झाले. त्यांनी रेती व मुरूम चोरणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी कंबर कसली आहे. गुरुवारी रोहा रेतीघाटावरून रेती तस्करी होत असल्याची माहिती होतच त्यांनी धाड टाकली. तेथे टिप्पर क्रमांक एमएच ३६/एफ- ३४२१ ...
आता नामांकनासाठी शनिवार आणि सोमवार असे दोनच दिवस शिल्लक असल्याने या दोन दिवसांत सर्व राजकीय पक्षांना उमेदवाराची घोषणा करावी लागणार आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ आणि पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी निवडणूक होत आहे. बुधवार, १ डिसेंबरपासून नामांकनाला ...
संप मिटायची चिन्हे दिसत नाही आणि बाहेरगावी जाणेही तेवढेच महत्त्वाचे. त्यामुळे अनेकांनी पर्याय शोधला आहे. आता अनेकांना खासगी गाड्यांची सवय झाली आहे. दोन पैसे अधिक द्यावे लागत असले तरी एसटीवाचून कुणाचेच काम अडत असल्याचे सध्या तरी दिसत नाही. ...
भंडारा विभागात भंडारा, गोंदिया, साकोली, तुमसर, तिरोडा, पवनी या सहा आगारांचा समावेश आहे. आगार स्तरावर चालक, वाहक, तांत्रिक आणि प्रशासकीय असे १४४३ कर्मचारी कार्यरत आहेत. महिनाभरापासून कर्मचारी संपावर कायम आहेत. त्यापैकी १७८ कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग न ...
निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षाने अद्याप अधिकृत उमेदवारांची घोषणा केली नाही. त्यामुळे सर्वच जण उमेदवारीच्या घोषणेची प्रतीक्षा करीत आहेत. अंतिम दिनांक सोमवार ६ डिसेंबर असल्याने येत्या दोन दिवसात उमेदवारांची घोषणा होईल आणि त्यानंतर नामांकन दाखल करण्यासाठी ...