रविवारी आपल्या पथकासह रात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांना एक वाहन संशयास्पद वाटल्याने त्यांनी पाठलाग करून वाहन पकडले असता त्यात तब्बल ६३२ किलो गांजा आढळून आला. ...
Bhandara News लग्नाची मागणी घालण्यासाठी गेलेल्या तरुणाला घरच्यांनी नकार दिल्याने प्रेयसीच्या हाताची चाकूने नस कापून खून केल्याची घटना लाखनी तालुक्यातील पालांदूर येथे सोमवारी दुपारी उघडकीस आली. ...
विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी महाविद्यालयात व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली गंडा घालणारे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय झाले आहे. करिअर अकॅडमीच्या माध्यमातून पालकांना हेरून त्यांच्याकडून पैसे व ओरिजनल कागदपत्र घेण्याचे प्रकार पुढे आले आ ...
दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होताच ग्रामीण क्षेत्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. ग्रामीणमधून जिल्हा मुख्यालय गाठून पक्षश्रेष्ठींसमोर आपले सिद्धत्व सिद्ध करण्यासाठी सर्वच उमेदवार कामाला लागले आहे. ...
दिवसेंदिवस शेतीत विविध प्रयोग साकारले जात आहेत. जमिनीचा पोत कायम राहून खर्च कमी करीत अधिक उत्पन्नकरिता कृषी विभाग विविध प्रयोग करीत आहे. असाच एक प्रयोग तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांनी प्रायोगिक तत्त्वावर हाती घेतला आहे. यात दिल्ली इथून पुसा ...
कोविड १९ च्या आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसानास किंवा निकट नातेवाइकांना सानुग्रह साहाय्य प्रदान करण्याबाबत २६ नोव्हेंबर रोजी आदेश निर्गमीत करण्यात आला आहे. आरटीपीसीआर, माॅलेक्युलर टेस्ट, रॅट या चाचणींमधून पाॅझिटिव्ह अहवाल आलेल्या ज्या ...
भंडारा पवनी लहान-लहान खासगी वाहने, टाटा सुमो आणि इतर गाड्या सुरू आहेत. यातून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांचा भरणा करून त्यांची ने-आण केली जात आहे. तर, तिकीटांचे बघायचे झाल्यास लोकांकडून प्रवासाचे दुप्पट दर घेतले जात आहेत. ...
Bhandara News शाळा आटोपून सायकलने गावी परतणाऱ्या सातव्या वर्गातील विद्यार्थ्याला एका भरधाव ट्रॅक्टरने चिरडल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास तालुक्यातील मासळ ते खैरी घर रस्त्यावरील तलावाजवळ घडली. ...