यंदाच्या संक्रांतीनिमित्त गुळासोबत तिळाचे वाढते दर सर्वसामान्यांच्या खिशाला फटका देणारे ठरणार आहेत. चालू वर्षात १०० रुपये किलो असलेला तिळाचा दर आता १६० रुपयांवर गेला आहे. ...
भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ पैकी ३९ जागांसाठी ३४५ तर गाेंदियाच्या ५३ पैकी ४३ जागांसाठी २४३ उमेदवार निवडणुकीत नशीब अजमावत आहेत. त्यासाेबतच ३८ नगर पंचायतीच्या ५४१ जागांसाठी २३३२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ...
Bhandara News महिनाभरापूर्वी वाट चुकून भंडारा रात्रीच्यावेळी दाखल झालेल्या तरुणीला पाेलीस आणि सखी वनच्या महिनाभराच्या परिश्रमानंतर तिच्या आई-वडीलांच्या स्वाधीन करण्यात आले. ...
पावसाळ्यात खड्ड्यात पाणी, पाण्यात वाहन चालवून प्रवास करणारे शिव्या देत वाहन पुढे नेत घर जवळ करतात; राज्यमार्गाने जाणाऱ्या अनेकांनी हे अनुभवले आहे. पण, मंत्र्यांचा दौरा असला की तत्काळ खड्डे बुजवले जातात. ...
जिल्ह्यात आठ लाख ९८ हजार ४०० नागरिकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. यापैकी पहिला डाेस घेणाऱ्यांची संख्या ८ लाख ६१ हजार ४४० असून, त्याची टक्केवरी ९५.८८ टक्के आहे, तर दुसरा डाेस सहा लाख ३३ हजार २८० व्यक्तींनी घेतला आहे. याची टक्केवारी ७०.४९ टक्के आहे. काेर ...
जिल्हा परिषदेच्या ३९ जागांवर २४५ उमेदवार आपले भाग्य आजमावित आहेत. त्यात १३६ पुरुष तर १०९ महिला उमेदवारांचा समावेश आहे. पंचायत समितीच्या ७९ जागांसाठी ४१७ उमेदवार असून, त्यात २२८ पुरुष तर १८९ महिला उमेदवारांचा समावेश आहे. निवडणूक चिन्ह वाटपापासून प्रचा ...
जिल्ह्यातील तीन नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली असून, २२ हजार ८९६ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या १६८ उमेदवारांचे भाग्य ठरविणार आहे. ...
भंडारा जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक पहिल्या टप्यात २१ डिसेंबर राेजी हाेत आहे. या निवडणुकीच्या प्रचाराला साेमवार १३ डिसेंबरपासून प्रारंभ झाला. परंतु निवडणूका हाेणार की नाही असा संभ्रम शुक्रवारपर्यंत कायम हाेता. अखेर निवडणूका हाेणे निश्चित झाल ...
सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या सर्व ५२ व पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांची घाेषणा केली हाेती. ६ डिसेंबर या अखेरच्या दिवशी नामांकन दाखल केले हाेते. मात्र, ओबीसी प्रवर्गातील निवडणूक स्थगित झाली. त्या प्रवर्गासाठी सर्वच पक्ष ...