लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
डॉ.पुुरूषोत्तम दक्षिणकर स्मृतिप्रीत्यर्थ जिल्हास्तरीय टेबल टेनिस चॅम्पियन स्पर्धेचे आयोजन भंडारा टे टे असोसिएशनच्या वतीने खात रोड येथे करण्यात आले. ...
अबब २२४ चाकांचा ट्रक : मौदा परिसरातील माथनी टोल नाक्यावर पासिंगकरिता हा विशालकाय ट्रक थांबला आहे. सदर ट्रकच्या साहाय्याने विलासपूर येथील एनटीपीसी प्रकल्पासाठी मुंबईहून ट्रान्सफॉर्मरची वाहतूक केली जात आहे. या ट्रकला मुंबईहून मौदा येथे येण्यासाठी तब्बल ...
नागपूर : पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील २० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून लुटारू पळून गेले. हसनबाग येथे आठवडी बाजारात सोमवारी रात्री १० वाजता ही घटना घडली. अलका कृष्णराव राऊत (वय ३८, रा. प्रशांत नगर) या शेजारच्या तीन महिलांसोबत हसनबाग आठवडी बाजा ...
नवी दिल्ली : सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना सार्वजनिक प्राधिकरण घोषित करीत माहिती अधिकार कायद्याखाली(आरटीआय)आणण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर सवार्ेच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि सहा राष्ट्रीय पक्षांना नोटीस पाठवून उत ...