लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नागपूर : अंगणात ठेवलेली ट्रकची बॅटरी चोरून नेणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीसह दोघांना बॅटरीमालकाने पाठलाग करून पकडले. निखील प्रकाश मस्के (वय १९) असे त्यातील एका आरोपीचे नाव आहे. ...
नागपूर : दुचाकीवरील महिलेच्या गळ्यातील ४० हजारांचे मंगळसूत्र मोटरसायकलवरील आरोपीने हिसकावून नेले. रविवारी सकाळी ८.३० वाजता सेंट्रल एव्हेन्यूवर ही घटना घडली. स्नेहा दिलीप वाटकर (वय ४५, रा. अयाचित मंदिर बस स्टॉपजवळ) या आपल्या मुलीसह दुचाकीने कळमना येथे ...
नागपूर : झोपेत पलंगावरून खाली पडल्यामुळे एका गर्भवती महिलेचा करुण अंत झाला. योगेश्वरी गणेश तांदूळकर (वय २५) असे या महिलेचे नाव आहे. योगेश्वरी बेलदा, देवलापार (ता. रामटेक) येथे राहात होत्या. नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या योगेश्वरी यांना डागा हॉस्पिटल ...
जिल्हा परिषद : घरबसल्या जलकुंभाची माहिती नागपूर : ग्रामीण भागातील लोक ांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी सौरऊर्जा स्टार्टरचा वापर केला जाणार आहे. मौदा तालुक्यातील चिरवा गावात याचा प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू केला आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्य ...