माेहाडी ठाण्यात गाेंधळ घालून पाेलिसांना अश्लील शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात आमदार राजू कारेमाेरे यांना साेमवारी दुपारी भंडारा येथे अटक करण्यात आली होती. ...
रेल्वे डब्यातील प्रसाधनगृहाकडे जाताना चिमुकला अथर्व धावत पुढे गेला, त्याची आई त्याच्यामागे गेली. इतक्यात काही कळायच्या आत अथर्व रेल्वेखाली पडला मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईचाही तोल जावून रेल्वेखाली पडल्याने मृत्यू झाला. ...
३१ डिसेंबरच्या रात्री दाेन व्यापाऱ्यांना मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी आमदार कारेमाेरे माेहाडी ठाण्यात गेले हाेते. त्याठिकाणी त्यांनी प्रचंड गाेंधळ घालत पाेलिसांना अश्लील शिवीगाळ केली. ...
योग्य वेळीच नियोजन झाले असते तर भंडारा शहरातील भागात बॅकवॉटर शिरलेच नसते, असे म्हणण्याची वेळ आली आहे. दोन लाखांपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासोबतच पिण्याचे पाणी व अन्य प्रकल्पांसाठी पाणी कामी येईल या बाबी अंतर्भूत ठेवत राष्ट् ...
काेराेनासह ओमायक्राॅनचा संसर्ग सर्वत्र वाढत असून जिल्हा प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. आता शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात साेमवारपासून १५ ते १८ वर्ष वयाेगटातील मुलांना काेराेना लस टाेचली जाणार आहे. यासाठी आराेग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे. जिल ...
मोहाडी येथे पोलिसांनी एका व्यापाऱ्याला अडवून केलेली मारहाण व पन्नास लाख रुपयाची लूट याचीच चर्चा होत आहे. तर, याबाबत जाब विचारण्यास गेलेल्या आमदार कारेमोरे यांनी केलेल्या शिवीगाळचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यावर आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माफी ...
व्यापाऱ्याचे पैसे पोलिसांनी लुटले असल्याचा आरोप तुमसर तालुक्यातील एका व्यापाऱ्याने केला होता, याची तक्रार पोलिसात दाखल झाली होती. याबाबतचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका आमदाराने पोलिसांचा चक्क अश्लील भाषेत शिवीगाळ केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल ...
भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. मात्र, लगतच्या नागपूर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढू लागली आहे. ओमायक्रॉन व्हेरिएन्टचा धोकाही पुढे दिसत आहे. या परिस्थितीत जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी संपूर्ण जिल्ह्यात लसीकरणासाठी विशेष मोहीम राब ...