काही प्राणी मृतावस्थेत असल्याचीही माहिती मिळाल्याने त्यांनी तब्बल तीन किलोमीटरचा परिसर पिंजून काढला. यात बिबट्यासह दोन कोल्हे (जॅकल), तीन रानकुत्रे व एका कालव्यात रानमांजर (बेलमांजर) मृतावस्थेत आढळून आले. ...
लाखांदूर तालुक्यातील चिचोली, दहेगाव जंगल परिसरातील गावालगत वाघ असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
लाखनी तालुक्यात पंचायत समिती गणाच्या एकूण बारा जागा असून, यामध्ये काँग्रेसला सहा, तर भाजपला पाच जागा मिळाल्या आहेत. सत्ता स्थापनेसाठी सात जणांची आवश्यकता आहे. ...
. जिल्ह्यात पाच लक्ष ३७ हजार ७९६ व्यक्तींची कोरोना चाचपणी करण्यात आल्याचे समजते. यात एक लक्ष १८ हजार ८०८ व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यापैकी १८ हजार ८८ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले. तसेच चार लक्ष १८ हजार ७०६ जणांची ॲन्टिजेन तपासणी करण्यात आल ...
शहरातील मेनरोडवर बेशिस्त पार्किंगचा फटका सामान्य नागरिकांसह रुग्णांनाही बसत असतो. गंभीर रुग्णांना रुग्णवाहिकेतून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यासाठी या रस्त्यावरून बिकट त्रासाला सामोरे जावे लागते. अनेकदा जाम लागत असल्याने या रुग्णवाहिकांना रस्त्यातू ...
जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्यावरुन दररोज नवनवीन वावड्या उठत असून, सत्ता स्थापनेचा संभ्रम अद्याप कायम आहे. भाजपाचा नाराज गट काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा सध्या रंगत आहे ...
जिल्ह्यात गुरुवारी १५५४ ॲक्टिव्ह रुग्णांपैकी केवळ २० रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, गुरुवारी ३६८ व्यक्ती कोरोनामुक्त झाले असून, ३०० नव्या रुग्णांची भर पडली आहे. ...
एकाच ठिकाणी उभे राहून पाच एकरांची फवारणी रिमोटच्या मदतीने ड्रोनद्वारे करता येऊ शकते. ३० मीटरपर्यंत उंच जाऊ शकणाऱ्या या ड्रोनमध्ये दहा लिटर कीटकनाशक साठविण्याची क्षमता आहे. ...
कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे. जिल्ह्यात १,६२२ ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यापैकी केवळ २२ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामध्ये आयसोलेशनमध्ये १६ आणि आयसीयूमध्ये ६ रुग्ण आहेत. एकही पाॅझिटिव्ह ...
ड्रोनच्या मदतीने एका दिवशी दहा एकर फवारणी शक्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले. एकाच ठिकाणी उभे राहून पाच एकरांची फवारणी रिमोटच्या मदतीने ड्रोनद्वारे करता येऊ शकते. ३० मीटरपर्यंत उंच जाऊ शकणाऱ्या या ड्रोनमध्ये दहा लिटर कीटकनाशक साठविण्याची क्षमता आहे. ...