लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
तीन वर्षे लोटूनही अंगणवाडी बांधकामाचे देयक अप्राप्त - Marathi News | Three years, the payment of the Aanganwadi construction was unavailable | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तीन वर्षे लोटूनही अंगणवाडी बांधकामाचे देयक अप्राप्त

तालुक्यातील पौनारखारी येथे डिपीडीसी अंतर्गत अंगणवाडी इमारतीचे तीन वर्षापूर्वी ग्रामपंचायती मार्फत बांधकाम करण्यात आले. ...

कृषी कार्यालयाला औषधांचा पुरवठा - Marathi News | Supply of medicines to the agriculture office | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कृषी कार्यालयाला औषधांचा पुरवठा

धान पिकावरील किडींचा नायनाट करणाऱ्या उपाययोजनांचे संदेश शेतकऱ्यांचे भ्रमणध्वनीवर येत असताना प्रत्यक्षात कृषी विभागात औषध उपलब्ध केले जात नाही. ...

नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार - Marathi News | Complaint to Urban Development Minister | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार

ऐतिहासिक स्वामी विवेकानंद वाचनालयाची इमारत नियमबाह्य लिलाव करून लिजवर (भाडेतत्वावर) देण्याची प्रक्रिया करणाऱ्या संबंधित तुमसर... ...

करडीच्या विद्यार्थ्यांनी गाजविली जिल्हा क्रीडा स्पर्धा - Marathi News | District Sports Contest | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :करडीच्या विद्यार्थ्यांनी गाजविली जिल्हा क्रीडा स्पर्धा

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत जि.प. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी चमकले. ...

शिक्षकच प्रगत राष्ट्र करु शकतो - Marathi News | A teacher can be an advanced nation | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शिक्षकच प्रगत राष्ट्र करु शकतो

शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी घट्ट नाते जोडले पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी अधिक वेळ देऊन त्यांना प्रगतीकडे नेले पाहिजे. ...

मोहाडीची जागृत देवी ‘माता चौंडेश्वरी’ - Marathi News | Mohadari Jagat Devi 'Mata Chowdeshwari' | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मोहाडीची जागृत देवी ‘माता चौंडेश्वरी’

लाखो भाविकांची श्रद्धास्थान असलेली मोहाडीची जागृतदेवी माता चौंडेश्वरी देवीच्या मंदिरात नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. ...

आंबागड किल्ल्याची होणार ‘जीपीएस मॅपिंग’ - Marathi News | 'Mapping' of Aamagad Fort | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आंबागड किल्ल्याची होणार ‘जीपीएस मॅपिंग’

विदर्भात नैसर्गिक व ऐतिहासिक किल्ल्यांचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्रात जवळपास ३१७ किल्ल्यांची नोंद आहे. ...

कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कार्यमुक्तीचा बडगा! - Marathi News | Embarrassment for contract workers! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कार्यमुक्तीचा बडगा!

घरोघरी सर्वेक्षण करुन कुष्ठरोगी शोधून काढणाऱ्या निमवैद्यकिय कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश धडकल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट कोसळण्याची वेळ येणार आहे. ...

क्षेत्राचा विकास हेच आपले कर्तव्य - Marathi News | Our duty is development of the area | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :क्षेत्राचा विकास हेच आपले कर्तव्य

गावातील तंटे गावात सोडविण्यात यावे. गावाच्या विकासासाठी हे महत्वपुर्ण आहे. ...