महिला शिकली म्हणजे, घर सुधारते. महिलांनी टाकलेले पहिले पाऊल हे नेहमी प्रगतीच्या दिशेची नांदी असते, असे म्हटले जाते. ...
डाळीचे भाव कमी करा व शेतकरी शेतमजुरांच्या समस्या सोडवा, यासह विविध मागण्यांसाठी काँग्रेसतर्फे साकोलीत आज धरणे आंदोलन करण्यात आले. ...
बावनथडी प्रकल्पाचा कालवा फोडून एका दुग्ध व्यवसायीकाने रासायनिक द्रव्यमिश्रीत पाणी सोडण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना विजयी करून नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकवा. ...
प्राण्यांची शिकार करण्याकरिता शिकाऱ्यांनी लावलेल्या वीज प्रवाहित ताराला स्पर्श झाल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ...
सहाव्या वेतन आयोगामुळे नोकरदार वर्गाचे पगार आधीच भरमसाठ वाढले आहेत. त्यातच आता सातवा वेतन आयोगसुद्धा लागू होत आहे. ...
राज्य पोलीस दलाने ‘डिजिटलायझेशन’कडे वाटचाल सुरू असल्याचा दावा केला आहे. मात्र, भंडारा जिल्हा पोलीस विभागाची वेबसाईट तयार नसल्याची बाब समोर आली आहे. ...
तिर्थस्थळ आणि जागृत देवस्थान हद्दीत शासकीय जागेचे हस्तांतरण झाले नसल्याने विकास प्रभावित ठरत आहे. ...
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेची भंडारा जिल्ह्यात ४७ प्रकरणे जिल्हास्तरावर थंडबस्त्यात पडून आहेत. ...
वैयक्तिक आकसापोटी किंवा दबावाच्या भीतीने प्रशासकीय कार्यालयाकडे दाखल होणाऱ्या निनावी व खोट्या सहीने केलेल्या तक्रारीची आता दखल घेतली जाणार नाही. ...