लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
१३१ प्रकल्पग्रस्त उघड्यावर - Marathi News | 131 open the PAP | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :१३१ प्रकल्पग्रस्त उघड्यावर

गोसीखुर्द प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील सुरेवाडा गावाचे अर्धवट पुनर्वसन करण्यात आले आहे. अनेक कुटुंबांना भुखंड मिळाले नाही. ...

शहरातील चौक ठरताहेत नावापुरते - Marathi News | The city's chowk is adjacent to its name | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शहरातील चौक ठरताहेत नावापुरते

शहराचा विस्तार होत असतानाच वाहतुकीची समस्या जटिल होत आहे. शहरातील रस्ते अरूंद असल्याने वाहतुकीची कोंडी होणे हा प्रकार भंडारावासीयांना नित्याचाच झाला आहे. ...

ग्रामशिक्षण समित्या कागदावरच - Marathi News | Gramsikshan Samiti on paper | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ग्रामशिक्षण समित्या कागदावरच

शालेय शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून निर्माण करण्यात आलेल्या ग्राम शिक्षण समित्या कागदावरच दिसत आहेत. ...

१० हजार १७१ हेक्टर शेतीला सिंचनाची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for irrigation of 10 thousand 171 hectares | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :१० हजार १७१ हेक्टर शेतीला सिंचनाची प्रतीक्षा

बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्पाची एकूण सिंचन क्षमताा २७,७०८ हेक्टर असून जून २०१७ पर्यंत १०,१७१ हेक्टर शेतीचा सिंचनाची प्रतिक्षा आहे. ...

मोहर्रम उत्साहात : - Marathi News | Muharram enthusiasm: | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मोहर्रम उत्साहात :

मुस्लिम बांधवाचा पवित्र सण मोहर्रमनिमित्त ...

विद्रुप चौकांना हवा ‘स्मार्ट लूक’ - Marathi News | 'Smart Look' for Vidhuva Chowk | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विद्रुप चौकांना हवा ‘स्मार्ट लूक’

शहरातील चौक हे त्या शहराची ओळख निर्माण करणारे असतात. मुख्य चौकांमुळे शहराचा रुबाब लक्षात येतो. ...

प्रत्येकाने बौद्ध धम्माचे नाते जोपासावे - Marathi News | Everybody should be a Buddhist dhamma | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्रत्येकाने बौद्ध धम्माचे नाते जोपासावे

अशोक विजयादशमी याच मंगलदिनी बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. धम्माच्या शिकवणीनुसार प्रत्येकाने वागावे, ... ...

दुष्काळ घोषित करण्याची शेतकऱ्यांची मागणी - Marathi News | Farmers' demand to declare drought | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दुष्काळ घोषित करण्याची शेतकऱ्यांची मागणी

तालुक्यातील सालेभाटा येथील शेतकरी व शेतमजूर संघटनेद्वारे तहसिलदार डी.सी. बोंबोर्डे यांना निवेदन देऊन सालेभाटा व लाखोरी परिसरात धान उत्पादक शेतकऱ्यांना... ...

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट - Marathi News | The plunder of the farmers by the traders | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट

दिवाळीसारखा सण १५ दिवसांवर येऊन ठेपला असताना धान खरेदी केंद्र सुरु न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. ...