लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
अखेर पोलीस ठाणे उद्घाटनाचा मुहूर्त निघाला - Marathi News | Finally, the police station excavation started | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अखेर पोलीस ठाणे उद्घाटनाचा मुहूर्त निघाला

मोहाडी तालुक्यातील करडी व वरठी पोलीस स्टेशन मंजूर होवून वर्षभराचा कालावधी लोटला. ...

१३० रुपये किलो दराने तूर डाळ - Marathi News | Tur dal at Rs. 130 per kg | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :१३० रुपये किलो दराने तूर डाळ

तुरडाळीचे भाव गरीबांच्या आवाक्याबाहेर जात असताना दिवाळीच्या काळात जिल्ह्यातील ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनामार्फत केला जात आहे. ...

नजर पैसेवारीबाबत शेतकरीच अनभिज्ञ - Marathi News | The farmer is ignorant about the payment of money | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नजर पैसेवारीबाबत शेतकरीच अनभिज्ञ

जिल्हा दुष्काळाच्या छायेत असताना जिल्ह्यातील एकही गाव ५० पैशाच्या आत दाखविण्यात आले नाही. ...

ग्राहक मंचचा युनियन बँकेला झटका - Marathi News | A shock to the union forum of Union Bank | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ग्राहक मंचचा युनियन बँकेला झटका

एटीएम मशीनमधून पैसे न निघाल्यावरही तेवढे पैसे विड्राल झाल्याचे दाखविण्यात आले. ...

नीलगाईच्या पिलाला जीवनदान - Marathi News | Pilgrim life of Nilgai | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नीलगाईच्या पिलाला जीवनदान

वनपरिक्षेत्रातील बीट क्रमांक ३०४ ताशाच्या पाटाजवळ कळपातून भरकटलेल्या नीलगाईच्या पिलाला परिसरातील शेतकऱ्यांनी पवनी येथील बेलघाटा वॉर्डात आणून... ...

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निलंबित करा - Marathi News | Suspend Chief Executive Officers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निलंबित करा

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुधारित किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी वरठी येथे आंदोलन करण्यात आले. ...

पालकमंत्री सावंत आज जिल्ह्यात - Marathi News | Guardian Minister Sawant today in the district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पालकमंत्री सावंत आज जिल्ह्यात

राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.दिपक सावंत हे उद्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ...

शेततळ्यातील पाण्यातून केली रोवणी - Marathi News | Rann of water from the farmland | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शेततळ्यातील पाण्यातून केली रोवणी

मान्सूनला उशिरा सुरुवात झाल्यानंतर पावसाने तब्बल महिनाभर दडी मारली. रोवणीची वेळ आली तरी पावसाचा पत्ता नव्हता. ...

पारडी गावातील धानाचे पुंजणे पेटविले - Marathi News | Paddy graffiti was made in the village | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पारडी गावातील धानाचे पुंजणे पेटविले

पारडी येथील प्रल्हाद पंढरी कापगते व यशवंत टांगसू डोंगरवार यांचे शेतातील धानाचे पुंजणे आज पहाटेच्या सुमारास अज्ञात इसमाने पेटविल्याची घटना घडली. ...