नागपूर : कापसाच्या देशी प्रजाती आणि उच्च सघनता याबाबत केंद्रीय कापूस अनुसंधान संस्थानचे प्रमुख वैज्ञानिक डॉ. विनिता गोतमारे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कापसावर होणाऱ्या रोगाच्या प्रादुर्भावाचा वेळीट नायनाट करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. ...
कर्जदारांना नमुना आठच्या बनावट पावत्या देऊन त्यांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली सहा सावकारांविरुद्ध पवनी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
भंडारा जिल्ह्यात घनदाट जंगल असून या जंगलात वन्यप्राण्यांची संख्या जास्त आहे. याच जंगलातून महामार्ग व राज्यमार्ग जात असल्यामुळे वन्यप्राण्यांचे अपघाती मृत्यू झाले आहेत. ...
बावनथडी सिंचन प्रकल्प बांधकाम होण्यासाठी ४० वर्षांपासून कार्य सुरु आहे. मात्र या प्रकल्पांतर्गत कालव्यांसाठी जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला .... ...