लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुरमाडी, किटाडी येथे ग्रामपंचायत पोटनिवडणूक - Marathi News | Gram panchayat by-election in Murmadi, Kitadi | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मुरमाडी, किटाडी येथे ग्रामपंचायत पोटनिवडणूक

तालुक्यातील मुरमाडी (सावरी) व किटाडी येथे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचे मतदान दि. १९ डिसेंबरला होणार आहे. ...

दोन सावकारांविरूद्ध फसवणुकीचे गुन्हे - Marathi News | Cases of fraud against two lenders | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दोन सावकारांविरूद्ध फसवणुकीचे गुन्हे

कर्जदारांना नमुना ८ च्या खोट्या पावत्या देवून त्यांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली पवनी पोलीस ठाण्यात दोन तर अड्याळ पोलीस ठाण्यात चार सावकारांविरूद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...

‘त्यांच्या’ सामर्थ्य-संघर्षाला लाभले जिद्दीचे बळ - Marathi News | Strength of Conflict and Strength | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :‘त्यांच्या’ सामर्थ्य-संघर्षाला लाभले जिद्दीचे बळ

संघर्षाला उत्कर्षाचे बळ दिल्यास कुठलीही गोष्ट अशक्य राहत नाही. असाच प्रत्यय अंधांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध स्पर्धेतून जाणवत आहे. ...

२० वर्षांपासून मोबदल्याची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for a consideration of 20 years | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :२० वर्षांपासून मोबदल्याची प्रतीक्षा

तालुक्यात हरितक्रांती घडवून आणण्यासाठी शासनातर्फे चुलबंद नदीवर २० वर्षांपूर्वी निम्नचुलबंद प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले. ...

'त्या' मारहाणीतील तीन आरोपी गजाआड - Marathi News | Three accused in the 'assault' case | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :'त्या' मारहाणीतील तीन आरोपी गजाआड

शहरातील नेहरू शाळेच्या पटांगणात जुना वादातून एका युवकावर धारदार शस्त्राने वार करून गंभीररित्या जखमी केल्याची घटना दि.३० नोव्हेंबरला घडली होती. ...

एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप, प्रवाशांचे हाल - Marathi News | S.T. Employees' exposure, passenger status | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप, प्रवाशांचे हाल

कामगार कंत्राट पध्दती बंद करुन वीज वितरण कंपनीच्या धरतीवर २५ टक्के पगार वाढ देण्यात यावी,.... ...

पटेल महिला महाविद्यालयात सिकलसेल तपासणी कार्यक्रम - Marathi News | SickleLell inspection program at Patel Women's College | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पटेल महिला महाविद्यालयात सिकलसेल तपासणी कार्यक्रम

आर.एम. पटेल महिला कला महाविद्यालय भंडारा व भारतीय औषधी अनुसंधान संस्था भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी सिकलसेल सप्ताहानिमित्त सिकलसेल तपासणी कार्यक्रम घेण्यात आला. ...

स्वच्छता अभियानाला स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ‘खो’ - Marathi News | Cleanliness campaign 'lost' from local self government | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :स्वच्छता अभियानाला स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ‘खो’

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) च्या धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरू करण्याचे आदेश आहेत. ...

कामांमध्ये पारदर्शकतेसाठी पोलीस मित्रांची गरज - Marathi News | Police need friends for transparency in the work | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कामांमध्ये पारदर्शकतेसाठी पोलीस मित्रांची गरज

नागरिकांचा पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलविण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. ...