येथील शिवाजी क्रीडा संकुलातून मंगळवारी सकाळी ई-रिक्षा रॅलीला प्रारंभ झाला. त्रिमुर्ती चाैक, मुस्लिम लायब्ररी चाैक, राजीव गांधी चाैक, शितला माता मंदिर, शास्त्री चाैक, गांधी चाैक मार्गे ही रॅली पुन्हा शिवाजी क्रीडा संकुलात आली. या रॅलीत माविम व महिला ब ...
निवडणूक हाेताच सर्वांना सत्ता स्थापनेची घाई झाली. कुणालाही स्पष्ट बहुमत नसल्याने जुळवाजुळव सुसू झाली. लवकरच लाेकनियुक्त कारभार जिल्हा परिषदेत सुरु हाेईल, अशी अपेक्षा हाेती. मात्र आता दाेन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला तरी सत्ता स्थापनेचा तिढा कायम ...
Bhandara News भंडारा जिल्ह्यातील पालांदूर येथे पालेभाज्यांचे हिरवेगार मळे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. या परिसरातील कोणत्याही समारंभात पालेभाजी ही हमखास केली जाते आहे. ...
दरवर्षी कुठल्या ना कुठल्या कारणाने धानाचे उत्पादन घटत आहे. खर्च मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. मजुरी, रासायनिक खत, बीजाई, शेतीउपयोगी अवजारे, इंधन आणि कीटकनाशक औषधांचे दर गगनाला भिडले आहेत. खरेदी केंद्रावर धानाचे दर क्विंटलमागे अनेक वर्षांपासून जवळपास जैस ...
शालिनी या स्वत:च्या चारचाकी वाहन क्र. एमएच ३३ व्ही ४७३३ ने साकोलीकडे जात होते. दरम्यान, लाखांदूर-साकोली मार्गावरील दांडेगाव जंगल परिसरात वॅगनआरचा पुढील चाक फुटला. यावेळी टायर फुटून वाहन अनियंत्रित झाले. वाहन महामार्गालगतच्या झाडावर आदळून उलटले. अपघ ...
जिल्ह्यात कृषिपंपासाठी १६ तास भारनियमन व केवळ ८ तास वीजपुरवठा केला जात आहे. परंतु हा ८ तासातील वीजपुरवठाही याेग्यप्रकारे व नियमित हाेत नाही. महावितरणच्या वेळापत्रकानुसार अनेकदा रात्री वीज दिली जाते. परंतु हिस्त्र प्राण्यांच्या भीतीत शेतकरी रात्री केव ...