लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
समीर व वंशच्या भेटीला येतात पक्षी - Marathi News | Sameer and dynasty come to meet birds | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :समीर व वंशच्या भेटीला येतात पक्षी

धावपळीच्या युगात आज माणूस माणसापासून दुरावला आहे. ...

गणेशपुरात पाण्यासाठी बोंबाबोंब - Marathi News | Waterproof for water at Ganeshpur | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गणेशपुरात पाण्यासाठी बोंबाबोंब

पाण्याला अमृताची उपमा देण्यात येते. मात्र हेच पाणी गणेशपुरवासीयांसाठी पिण्यायोग्य नसल्याने त्यांना जणू 'काळ्या पाण्याची' सजा मिळत आहे. ...

मुख्यालयी न राहता घरभाडे भत्त्याची उचल - Marathi News | Lack of Housing Benefit | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मुख्यालयी न राहता घरभाडे भत्त्याची उचल

जिल्ह्यातील ग्रामीण भागात मिनी मंत्रालय मानल्या जाणारे ग्रामपंचायत कार्यालयाचा भार सांभाळणारा शासकीय अधिकारी हा ग्रामसेवक. ... ...

कौशल्य प्रशिक्षण काळाची गरज - Marathi News | Skill training is the need of the hour | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कौशल्य प्रशिक्षण काळाची गरज

कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे उद्योगासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण होईल. रोजगार व स्वयंरोजगाराची निर्मिती होऊन बेरोजगारीला आळा घालता येईल. ...

न्यायानुसारच बदली प्रक्रियेला प्राधान्य - Marathi News | Prioritizing the transfer process as per the judgment | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :न्यायानुसारच बदली प्रक्रियेला प्राधान्य

जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांची स्थांनातरण प्रक्रिया राबविण्यात येत असून हे स्थांनातरण नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. ...

बावनथडीचे पाणी अडविले; वैनगंगा कोरडीच - Marathi News | Bavanthadi water blocked; Wainganga dry | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बावनथडीचे पाणी अडविले; वैनगंगा कोरडीच

पाणीपुरवठा योनजेच्या विहीरी कोरड्या पडल्याने तुमसर व तिरोडा तालुक्यातील गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. ...

वहिवाट गणेशपुरात; मतदान भंडाऱ्यात - Marathi News | Occupancy at Ganeshpur; In the polling booth | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वहिवाट गणेशपुरात; मतदान भंडाऱ्यात

गणेशपूर ग्रामपंचायतीची हद्द भंडारा नगरपालिका क्षेत्रातील राजीव गांधी चौक ते नागपूर नाका ईथपर्यंत विस्तारलेली आहे. ...

वरठीत विजेचा लपंडाव - Marathi News | Powerful hiding | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वरठीत विजेचा लपंडाव

आठ दिवसापासून वरठी व परिसरातील गावात विजेचा लपंडाव सुरू आहे. दिवभरात विद्युत पुरवठा खंडीत होण्याच्या संख्येने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहे. ...

पंचायत समिती सदस्य ठरले नावापुरते पदाधिकारी ! - Marathi News | Poor Panchayat Committee nominated officials! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पंचायत समिती सदस्य ठरले नावापुरते पदाधिकारी !

पंचायत राजच्या त्रिस्तरीय व्यवस्थेत ग्रामीण भागाचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी पंचायत समितीची निर्मिती करण्यात आली. ...