लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
भंडारालगतच्या गणेशपूर येथील आंबेडकर वॉर्डातील सरिता सूर्यभान राऊत (५५) असे दागिने चोरीस गेलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचा चुलत भाऊ राजकुमार फुलेकर यांच्या मुलाच्या लग्नासाठी ३ मे रोजी त्या रेंगोळा येथे गेल्या होत्या. लग्न आटोपून ४ मे रोजी भंडारा येथे ...
महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले तर सहज सत्ता स्थापन होऊ शकते; परंतु पंचायत समिती सभापती निवडीनंतर आता एकत्र येणे शक्य दिसत नाही. काँग्रेसकडे २१ सदस्य असून, त्यांना बहुमतासाठी सहा सदस्यांची गरज आहे. भाजपचा एक गट सोबत आल्य ...
नाना पटाेले यांच्या भंडारा जिल्ह्यात काॅंग्रेसला २, तर प्रफुल्ल पटेल यांच्या गाेंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसला खाते उघडता आले नाही. त्यामानाने गाेंदियात भाजपने पाच पंचायत समितींवर एकहाती सत्ता मिळविली ...
साकोली तालुक्यातील चुलबंद नदीचे पात्र गेले आहे. साकोली तालुक्यातून परसोडी ते मोहघाटा गावापर्यंत ही नदी गेलेली आहे. यादरम्यान मोठ्या प्रमाणात रेतीचे घाट आहेत. या घाटात चांगल्या प्रकारची रेतेही उपलब्ध आहे. महसूल प्रशासनही सक्षम आहे. मात्र आर्थिक देवाण- ...
साकोली पंचायत समितीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत असल्याने तेथे सभापती आणि उपसभापती काँग्रेसचेच बिनविरोध झाले. सभापतीपदी गणेश आदे, तर उपसभापतीपदी सरिता करंजेकर यांची निवड करण्यात आली. लाखांदूर पंचायत समितीत भाजप पाच, काँग्रेस पाच आणि राष्ट्रवादी दोन असे स ...
आजपर्यंत ही ऐतिहासिक विहीर झाडाझुडपांमध्ये असल्याने कुणाच्याही लक्षात येत नव्हती; पण आज सर्व काही उघड झाल्याने हा ऐतिहासिक वारसा टिकून राहावा, यासाठी मात्र येथील ग्रामस्थ धडपड करीत आहेत. ...
नद्यांच्या खोऱ्यात असणाऱ्या सिहोरा परिसरात गुरुवारी पहाटेच्या सुमारास तालुका प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांनी रेती चोरटे आणि माफियांच्या विरोधात कारवाईसाठी धाव घेतली आहे. ...
तुमसर ते रामटेक राज्य मार्गावर उसर्रा पुलाजवळ गेल्या तीन वर्षांपासून रस्त्याचे काम खोळंबले आहे. हा रस्ता एकेरी असून, रात्री वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. या रस्त्यावर आतापर्यंत अनेक अपघात झाले असून, काहींचा यात बळी गेला आहे. या रस्त्याचे काम त ...