लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सोंड्याटोला प्रकल्पात सहा आणि चांदपूर जलाशयात एक, अशी सुरक्षा गार्डची पदे भरण्यात आली आहेत. प्रकल्प आणि साहित्य सुरक्षेची जबाबदारी या सुरक्षा गार्डच्या खांद्यावर देण्यात आली आहे; परंतु प्रकल्प स्थळात भलतेच प्रकार सुरू आहेत. सुरक्षा गार्ड तैनात असताना ...
Bhandara News साकोलीचे माजी आमदार सेवक वाघाये चारचाकीने अकोला येथे जात असताना त्यांच्या वाहनाला ट्रकने मागून धडक दिली. यात वाघाये हे थोडक्यात बचावले. ...
कोका अभयारण्यात विविध पाणवठे, नैसर्गिक तलावांवर १७ मचानी बांधण्यात आल्या. प्रगणनेसाठी ३४ प्रगणकांची ऑनलाईन अर्जाद्वारे निवड करण्यात आली. त्यापैकी २५ प्रगणकांनी हजेरी लावली होती. तसेच अभयारण्याचे १७ कर्मचारी यात सहभागी झाले होते. सोमवारी सायंकाळी ४ वा ...
तीन महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणीचा मुहूर्त निघाला. १० मे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची तर १९ मे रोजी विषय समिती सभापती पदाची निवडणूक पार पडली. आता सत्ता स्थापन झाली. पदाधिकारी विराजमान झाले. जिल्हा परिषदेत वर्दळ ...
कोरोना नियंत्रणात आल्यामुळे शाळा-महाविद्यालये उघडली आहेत. सध्या उन्हाळी सुट्ट्या लागल्या असून, येत्या २६ जून रोजी शाळेचा ठोका वाजणार आहे. त्या दृष्टीने शिक्षण विभागाने आपली तयारी सुरू केली आहे. इयत्ता १ ते ८ पर्यंत ९७ हजार २७० विद्यार्थ्यांची नोंद के ...
दरवर्षी नदीपात्रात यात्रा भरते. अण्णाजी महाराजांची पुण्यतिथीसुद्धा साजरी करण्यात येते. त्यामुळे हजारो भाविक येतात. परंतु त्यांना रस्त्याअभावी नदीपात्रातून मार्गक्रमण करावे लागते. ...
Bhandara News काही कळायच्या आत ती वडिलांच्या डोळ्यासमोर दुधाच्या भांड्यात पडली. गंभीररित्या भाजलेल्या चिमुकलीचा १८ दिवसांच्या उपचारानंतर नागपूर येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. ...