असे सुमधूर लोकगीत कानाला एैकायला मिळत आहे. ही गाणी कुठल्या कार्यक्रमात गायली जात नसून ती शेतशिवारात सुरु असलेल्या रोवणी दरम्यान महिलाकडून गायली जात आहे. ...
जिल्हा परिषद शाळांमधील विद्याथीर् संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे. ग्रामीण भागातही इंग्रजी कॉन्व्हेंटचे शिक्षण मिळत नसल्याने पालकांचे मराठी जिल्हा परिषद शाळांकडे दुर्लक्ष होत आहे. ...
जिल्ह्यात झालेल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली संदर्भात अधिकारी व पदाधिकारी यांच्या वादात पवनी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. ...