लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मान्सूनची हाेत असलेली आगे-पिछेहाट यामुळे ताे केव्हा बरसेल याची शाश्वती नव्हती. एरवी मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पाऊस बरसताे. मात्र बुधवारपासून मृग नक्षत्राला प्रारंभ झाला असतानाही पाऊस बरसला नाही. खरीपाच्या तयारीसाठी चातकासारखी वाट बघत असलेला शेत ...
मयूरीने विष घेतल्याचे घरच्यांच्या लक्षात आले. तिला तत्काळ लाखनी येथील रुग्णालयात आणि प्रकृती गंभीर असल्याने नंतर भंडारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...
शहापूर येथील डिफेन्स सर्व्हिसेस ज्यूनियर काॅलेजची इयत्ता बारावीची ही द्वितीय बॅच असून नमीत व्यवहारे याने ६०० पैकी ५७० गुण घेत जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान प्राप्त केला आहे. उल्लेखनिय म्हणजे नमीतने याच वर्षी नॅशनल डिफेन्स अकाडमी व सर्व्हिसेस सिलेक्शन ...
जिल्ह्याचे नेहमीचे धान खरेदीचे सरासरी उद्दिष्ट २५ लाख क्विंटल असताना चुकीच्या आकडेवारीमुळे शासनाकडून राज्याला केवळ ११ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट मिळाले. जिल्ह्याच्या वाट्याला केवळ पाच लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट्ये आले. त्यामुळे १ जून रोजी ...
महामंडळामार्फत विविध उद्याेग धंदा सुरू करण्यासाठी व व्यवसाय वाढीसाठी तरुणांना बॅंकेमार्फत कर्ज उपलब्ध करून दिल्या जाते. मिळणाऱ्या कर्ज रकमेवरील व्याजाचा परतावा करून आर्थिक बाेजा कमी करणे हे या महामंडळाचे उद्दिष्ट आहे. महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्य ...
जिल्ह्यात उशिरा का होईना उन्हाळी धान खरेदीचा प्रारंभ संस्थांनी केला होता. वास्तविक पाहता १ मे ते १ जून यादरम्यान उन्हाळी हंगामातील धान खरेदी गरजेची होती; परंतु अल्पावधीतच आनंदावर विरजन पडले. हमीभाव खरेदी केंद्र बंद अचानक बंद पडले. त्याचा परिणाम खरिपा ...
राज कृषी केंद्र जांब यांच्याकडे सुवर्णा, पीकेव्ही एचएमटी, एमटीयू १००१, एमटीयू १०१९ व पीकेव्ही तिलक वाणाचे बियाणे उपलब्ध आहेत. भुजाडे कृषी केंद्र जांब यांच्याकडे एमटीयू १००१, एमटीयू १०१० वाणाचे बियाणे उपलब्ध आहेत. एन. एस. ढोमणे आणि कंपनी मोहाडी यांच्य ...
गोसखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात आले असल्याने वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे, असे असले तरी शहरातील नागरिकांना पाण्याची टंचाई भासत आहे. जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात केवळ १९.५७ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे. गतवर्षी ४ जून ...
Bhandara News चुलत बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून तलवारीने एक-दोन नव्हे, तर तब्बल २६ वार करून चक्क शिर धडावेगळे केले. क्रूरतेचा कळस गाठणारी ही घटना तुमसर येथे एका हाॅटेलसमोर शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता घडली. ...