कधी अस्मानी तर कधी सुलतानी निसर्गाच्या या अवकृपेमुळे शेतकऱ्यांची कंबर मोडली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. ...
शस्त्र तस्करी प्रकरणी बालाघाट येथे दहा जणांना अटक करण्यात आली होती. ...
धारगाव पोलीस चौकी अंतर्गत येत असलेल्या डव्वा येथे कोंबडा बाजारावर पोलिसांनी दुपारी २ वाजताच्या सुमारास धाड घातली. ...
मागीलवर्षीच्या ७७३.७ मिमी पावसाच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. ...
तुमसर नगरी ही शहीदांची भूमी आहे. येथील सहा देशभक्त स्वातंत्र्याचा तिरंगा फडकवितांनी शहिद झाले होते, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. ...
पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी असलेले धानपिक करपण्याच्या मार्गावर आहे. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून सेवा करणाऱ्या व सध्या निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या वतीने सेवानिवृत्तीचा लाभ मिळत नाही. ...
यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा काढला त्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. ...
विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता वाढावी व त्यांना अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नरत आहेत. ...
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील सोनी आणि चप्राड य्रेथे प्रत्येकी ५० लाख रुपये खर्चाच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली आहे. ...