लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Bhandara News आजीच्या अस्थी विसर्जनासाठी आलेल्या एका तरुणाचा येथील वैनगंगा नदीवरील वैजेश्वर घाटावर बुडून मृत्यू झाल्याची घटना साेमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. ...
भंडारा जिल्ह्यात खरीप आणि उन्हाळी हंगामात धानाची लागवड केली जाते. यावर्षी शेतकऱ्यांनी मुबलक पाणी असल्याने माेठ्या प्रमाणात उन्हाळी हंगामात धानाची लागवड करण्यात आली. पावसाळ्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांचा धान घरी आला आहे. मात्र धान खरेदीच्या मर्यादेने सर्वत ...
नेहाल नुकत्याच एका प्रकरणात खुनाची शिक्षा भाेगून आला हाेता. मात्र बंटीसाेबत नेहालचा क्षुल्लक कारणावरून वाद पराकाेटीला गेला हाेता. बंटी नेहालला नेहमी धमकवत हाेता, त्यामुळे आपला जीव जाईल या भीतीतून त्याने शिक्षा भाेगून येताच खुनाचा कट रचला. त्यात गुन्ह ...
राज्य महामार्गावर खून होण्याची एका आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. सकाळची वेळ असल्याने या मार्गावरून वाहतूक सुरू होती. त्यामुळे अनेकांच्या डोळ्यादेखत ही घटना घडल्याचे कळते. ...
Bhandara News मर्यादेपेक्षा जास्त सामान रेल्वेतून नेल्यास प्रवाशांना दंड भरावा लागणार आहे. जर कोणाला जास्त सामान न्यायचे असेल तर त्याला पार्सल ऑफिसमधून सामान बुक करावे लागणार आहे. ...
शेअर्स मार्केटमधून चांगला परतावा देतो असे आश्वासन देत पुण्यातील नागरिकांना कोट्यवधीचा चुना लावणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील साकोलीच्या कापगते दांपत्याला पुणे पोलिसांनी रायपूर येथून ताब्यात घेतले. ...
धानोरी गावालगत राखीव वनक्षेत्र आहे. ही जागा महसूल विभागाकडे असताना ६० ते ६५ वर्षांपासून गावातील नागरिक घर बांधून त्या जागेवर वहिवाट करीत आहेत. गट क्र. ४४ मधील जमीन २००६ मध्ये तहसीलदार पवनी यांनी वनविभागाकडे हस्तांतरित केली. वास्तविक पाहता जमीन हस्ता ...