लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
ओव्हरलोडेड ट्रक पकडले - Marathi News | Overloaded truck caught | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ओव्हरलोडेड ट्रक पकडले

वाहतूक शाखेतर्फे आज रेतीने भरलेले तीन ओव्हरलोडेड ट्रक कारवाईदरम्यान पकडण्यात आले. ...

ओव्हर फ्लो : - Marathi News | Overflow: | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ओव्हर फ्लो :

दोन दिवस समाधानकारक झालेल्या पावसाने धानपिकाला नवसंजीवनी मिळाली. कोरडे पडलेले नाले, बंधारे भरले. ...

कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेसह तिघांना अटक - Marathi News | Three women were arrested with the robbery | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेसह तिघांना अटक

गरीब कुटुंबातील मुलींना हेरून त्यांना पैशाचे प्रलोभण देऊन वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका महिलेसह तिघांना पोलिसांनी अटक केली. ...

८३ हजार लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत - Marathi News | 83 thousand beneficiaries waiting for the cottage | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :८३ हजार लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत

मानवाच्या मुलभूत गरजांपैकी प्रमुख गरज असलेली बाब म्हणजे निवारा. ...

बेरोजगारांना फसविणारे सक्रिय - Marathi News | Activist cheating unemployed | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बेरोजगारांना फसविणारे सक्रिय

नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांना लाखो रूपयांचा गंडा घालणारे भामटे जिल्ह्यात पुन्हा सक्रिय झाले आहेत. ...

विद्यापीठ पदव्या देणारे कारखाने नाहीत - Marathi News | There are not university designated factories | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विद्यापीठ पदव्या देणारे कारखाने नाहीत

आधुनिक युगात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व असून विद्यापीठ हे पदव्या वितरित करण्याचे कारखाने नाही. ...

पालांदूर पोलीसठाण्यात जल्लोश श्री गणेशाचा - Marathi News | In the Palandur Police Station, | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पालांदूर पोलीसठाण्यात जल्लोश श्री गणेशाचा

कधी नव्हे तो व्यक्ती गणेशाच्या प्रसादाकरिता ठाण्याच्या आवारात हजेरी लावतो. ...

सीबीनॅट तंत्रज्ञानाद्वारे आता टीबीची तपासणी - Marathi News | TB checks now with CBNET technology | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सीबीनॅट तंत्रज्ञानाद्वारे आता टीबीची तपासणी

सीबीनॅट हे एक जीन एक्सपर्ट आधारित तंत्रज्ञान किंवा मशीन असून या मशीनद्वारे थुंकीच्या नमुन्यांचे... ...

ब्रिटिशकालीन पूल ठरतोय ‘धोकादायक’ - Marathi News | British-run bridge is 'dangerous' | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ब्रिटिशकालीन पूल ठरतोय ‘धोकादायक’

कधी काळी राष्ट्रीय महामार्गाची शान असलेला जुन्या महामार्गावर शहापूर ते ठाणा या गावा दरम्यान असलेला ब्रिटीशकालीन पुल अखेरचा श्वास घेत आहे. ...