गत महिन्यातील जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांचे बिल वाढणार असून, याचा फटका भंडारा शहर व जिल्ह्यातील सुमारे दोन लाख ७१ हजार २४० घरगुती ग्राहकांना बसणार आहे. त्यामुळे आधीच महागाईने होरपळणाऱ्या ग्राहकांना महावितरणने चांगलाच शाॅक दिला आहे. राज्य वीज निया ...
बुधवारी सकाळी मुंढरीचे सात, हिवराचे दोन, आंधळगाव येथील दोन, तुमसर व तामसवाडी येथील प्रत्येकी एक असे भाविक दर्शनासाठी गेले होते. मात्र, संततधार पावसाने वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि पुजारी मनोहर निंबार्ते यांच्यासह १५ भाविक मंदिरात अडकले. पाण्य ...
मंगळवारी रात्री ते लाखनी वरुन भंडारा येथे आले. जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात ठेवलेली दुचाकी घेऊन ते खात रोडवरील आपल्या घराकडे जात होते. खांब तलाव चौकातील खड्डेमय रस्त्यावर त्यांची दुचाकी अचानक खड्ड्यातून उसळली आणि ते दुचाकीसह खाली कोसळले. त्याचव ...
जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी ५ वाजतापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्रभर पाऊस कोसळत होता. जिल्ह्यात गत २४ तासात सर्वाधिक पाऊस तुमसर तालुक्यात १४८ मिमी, लाखांदूर १३५ मिमी, साकोली ११५ मिमी, पवनी १०६.२ मिमी, मोहाडी ९०.४ मिमी, लाखनी ५९.४ मिमी आणि भं ...