तालुक्यातील ग्रामीण परिसरातील मोहफुलापासून मद्यनिर्मिती केली जाते. आता दारू विक्रेत्यांनी नवीन दारूचा प्रकार शोधून काढला आहे. ...
तालुक्यातील प्रतिष्ठतेची समजल्या जाणाऱ्या लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ५ फेब्रुवारी होत आहे. ...
पवनी निलज मार्गावरील बसस्थानकाशेजारील महसुल विभागाचे चौकीने प्रवासी, विद्यार्थी यांची डोकेदुखी वाढविली आहे. ...
नाकाडोंगरी वन परी क्षेत्र अंतर्गत बघेडा उपवन बिट आसलपानी पश्चिम कक्ष क्र १३ पी. एफ. मध्ये कारली ते आसलपानी मुख्य रस्त्यावर बिबटयाने सायंकाळच्या सुमारास एक तास ठाण मांडले. ...
जिल्ह्यात ४६ हजार १५७ हेक्टरवर रब्बीची पेरणी करण्यात आली. ...
तालुक्यातील डोंगरी (बु.) येथे 'मॅग्नीज ओर' ची ओपनकास्ट खाण आहे. या खाणीतून मॅग्नीज बाहेर काढण्याकरिता मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग सुरु आहे. ...
शिक्षण केवळ पदव्या प्राप्त करण्यासाठी असून शिक्षणामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिप्रेत असलेला माणूस घडला पाहिजे. ...
तालुक्यातील सिल्ली गावात मागील काही दिवसांपासून माकडांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. ...
माडगी (दे.) येथील युनिडेयरीडेन्ट कारखान्यात ९० कामगारांच्या तक्रारीवर भंडारा, तुमसर व गोंदिया येथील... ...
जिथे महिला तिथे हेवे-दावे, चुगली करण्याचा प्रकार असतोच अशी परिभाषा महिलांसंबंधात वापरली जाते. ...