CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शेतीसाठी केवळ ८ तास वीज, वारेमाप वाढविलेले वीज बिल या मागणीला घेऊन शिवसेनेने पुकारलेल्या जिल्हा बंदला साकोली व तुमसर तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. ...
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील बसस्थानकाजवळ बसने एसटीने एका वृध्दाला मागेहून धडक दिली. यात उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू झाला. ...
जिल्ह्याला गौणखनिजांचे वरदान असताना तस्करांचीही तेवढीच मेहरनजर या गौणखनिजांवर आहे. ...
तालुक्यातील उमरी ते महालगाव या मार्गावरील चुलबंद नदीवर पुल व्हावा, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. ...
भारतीय जनता पक्षाचे केद्रात व राज्यात सरकार असून देशातील गोर-गरीब लोकांसाठी शासनाने विविध योजना आणल्या आहेत. ...
आधुनिकतेत आता प्रत्येक कार्यालयात इंग्रजीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. ...
चौकशी अहवाल सादर करूनही प्रभारी मुख्याध्यापकावर प्रशासकीय कारवाईत दप्तरदिरंगाई विरोधात तुमसर पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी आज रास्तारोको आंदोलनाचा इशारा दिला होता. ...
उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील जय नामक वाघ वर्षभरापूर्वी अचानकरित्या बेपत्ता झाला. ...
नागपूर विभागात यशवंत पंचायतराजचा प्रथम पुरस्कार पटकाविलेल्या भंडारा पंचायत समितीचे राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नामनिर्देशन झाले आहे. ...
येथील मायक्रोफायनान्स कंपनीच्या कार्यालयावर तुमसर तालुक्यातील शेकडो महिलांनी मंगळवारला धडक मोर्चा काढून व्यवस्थापकांना घेराव घातला. ...