अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांजवळ दिवाळी सण साजरा करण्यासाठी एक छदामही नाही. अशा स्थितीत घरात आलेला धान विकण्याशिवाय पर्याय नाही. दिवाळी सणासाठी आता अनेक शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना धान विकत आहेत. शासनाचा हमी भाव २०४० रुपये असून व्यापारी ...
भंडारा जिल्ह्याची वार्षिक सरासरी ११६४.७ मिलीमीटर आहे. यावर्षी आतापर्यंत १५८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत १२१ टक्के पाऊस कोसळला आहे. वार्षिक सरासरीच्या २१ टक्के पाऊस अधिक कोसळला आहे. दरवर्षी साधारणत: ५ ऑक्टोबरपर्यंत पाऊस परत जातो. मात्र, ...
भंडारा जिल्ह्यातील चार तालुक्यांतर्गत १९ ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्यात येत आहे. त्याअंतर्गत रविवारी थेट सरपंचपदासह १२२ सदस्यांसाठी निवडणूक घेण्यात आली. यात एकट्या भंडारा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ७२, तर १२२ सदस्यपदासाठी ३२५ उमेद ...