पणन महासंघाने जिल्ह्यात २३३ केंद्रांना धान खरेदीची परवानगी दिली आहे. त्यात ५० नवीन केंद्रांचा समावेश आहे. या ५० केंद्रांच्या कागदपत्रांची पूर्तता अद्याप पूर्ण व्हायची आहे. त्यामुळेही त्यांची खरेदी मान्यता रखडली आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामात अनियमितता ...
उत्पादन शुल्क विभागाची मद्यविक्री करण्यासाठीची नियमावली ही कठोर आहे. मात्र, मद्यविक्रेते या नियमावलीचे पालन करत नाहीत, हे वास्तव आहे. कोणीही यावे आणि दारू घेऊन जावे, असा प्रकार सुरू आहे. परवाना असलेल्या व्यक्तीलाच दारू देणे बंधनकारक आहे. अन्यथा अशा ...
धानातून लागवड खर्चही निघणे कठीण. शेतातील उभा धान पेटविण्याची शेतकऱ्यांवर वेळ. घरातील धान विकण्याची सोय नाही. खरेदीचे कोणतेच नियोजन नाही. धान विकला तर पैसे कधी मिळतील याची खात्री नाही. अशा एक ना अनेक समस्यांच्या गर्तेत शेतकरी सापडला आहे. मुख्यमंत्री ...
दरवर्षी खरीप हंगामातील धान खरेदी दिवाळीच्या सुरुवातीला प्रारंभ हाेते. मात्र यंदा दिवाळी हाेऊन दाेन आठवडे झाले तरी अद्याप जिल्ह्यात कुठेही धान खरेदीला प्रारंभ झाला नाही. सुरुवातीला जिल्ह्यात ४६ धान खरेदी केंद्रांना परवानगी देण्यात आली हाेती. त्यानंतर ...
Farmer: अतिवृष्टी आणि किडींच्या आक्रमणाने धान पिकातून मजुरीही हाती येण्याची शक्यता नसल्याने हतबल झालेल्या एका शेतकऱ्याने चक्क चार एकरांतील उभा धान पेटवून दिला. ...