किरकोळ देशी दारू विक्री करणाऱ्याकडून खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी देऊन एका पोलीस नायकाने १३ हजार रूपयांची लाच मागितली. यात ११ हजार रूपयांची लाच घेताना अशोक ओमाजी मांदाळे (३८) याला रंगेहाथ पकडण्यात आले. ...
४ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत कर्करोग पंधरवडा साजरा होत आहे. या पंधरवड्याचे आयोजन जिल्हा सामान्य रूग्णालयात करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवीशेखर धकाते यांच्या हस्ते करण्यात आले. ...
मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रॅक्टर घरात शिरला. यात धनराज काटेखाये व भिवा काटेखाये यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...
ईव्हीएम या इलेक्ट्रॉनिक्स यंत्रातून देशभरात घेण्यात येणाऱ्या निवडणुका विश्वासार्ह नाही. त्यामुळे ईव्हीएमच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या निवडणुका बंद करून बॅलेट पेपरच्या माध्यमातून घेण्यात याव्या,.... ...
अंगणवाडी, आशा, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार ३५० रुपये प्रतीदिन वेतन देईल, अशी घोषणा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली व कामगार मंत्री बंडारु दत्तात्रय यांनी चार वेळा केली. ...
आॅनलाईन लोकमतभंडारा : सेवा ज्येष्ठतेत अन्याय करण्यात येत असल्याने आरोग्य सेवकाने जिल्हा परिषदेमसमोर, न्याय मागणीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात मंगळवारपासून उपोषण सुरू केले. आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही. ...
तालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या रुयाड (सिंदपुरी) येथील पञ्ञा मेत्ता संघद्वारा निर्मित भारत-जपान या मैत्रीचे प्रतीक ठरलेल्या महासमाधीभूमी महास्तुप येथे ३१ व्या धम्म महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ...