सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलेले व मेडीकल कॉन्सीलला नोंदणीकृत असलेले डॉक्टरच (पॅथॉलॉजीस्ट) लेबॉरेटरी रिपोर्ट प्रमाणित करू शकतात. ...
भंडारा व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा लाखांदूर तालुक्यातील वैनगंगा नदीवरील ईटान-कोलारी मार्गावरील बांधावयाच्या पुलाला १०० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन केंद्रीय जहाज व रस्ते बांधकाम मंत्री ना. नितीन गडकरी यांनी दिले. ...
उघड्या हागणदारीच्या जागेची स्वच्छता व सौंदर्यीकरण करून लाखांदूर तालुक्यातील विरली ग्रामपंचायत याआधी नावारूपास आली आहेच. या गावाने आता २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनापासून प्लास्टिक बंदीची मुहूर्तमेढ रोवण्याचे ठरवले आहे. ...
नागपुरसह मुंबई दुरदर्शन प्रक्षेपण केंद्राचे कार्यक्रम बघता यावे, यासाठी भंडारा जिल्ह्याच्या मुख्यालयी दुरदर्शन लघु प्रक्षेपण केंद्र १९९९ मध्ये उभारण्यात आले. ...