भंडारा नगर पालिकेच्या शतकोत्तर सुणर्व महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पालिकेच्या सत्ताधारी नगरसेवकांनी पाठ दाखविली. ...
देवानंद नंदेश्वर।आॅनलाईन लोकमतभंडारा : प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या भंडारा विभागात येणाऱ्या सहा आगारातून १ एप्रिल २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या १० महिन्यांत प्रवाशांकडून निव्वळ तिकिटातून ८८ कोटी ८४ लाख ८३ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले. यात कर्मचाऱ्या ...
बचत गटांच्या माध्यमातून महिलांमध्ये असलेल्या कला गुणांना वाव मिळून रोजगार प्राप्ती होण्यास मदत होते. तुमसरातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी, याकरिता प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी केले. ...
दिल्लीच्या मैदानावर भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या महिला चमूत अग्रस्थानी असलेली भंडारा जिल्ह्याची कन्या सुषमा कुंभलकर हिने शिरपेचात मानाचा तुरा रोवला. प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम आटोपून नुकतेच ती सुट्यानिम्मित्त स्वगावी परतली. ...