लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
कामबंद आंदोलन सुरूच - Marathi News | Work on the agitated movement | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कामबंद आंदोलन सुरूच

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात कार्यरत कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहा महिन्यांचे पुनर्नियुक्ती आदेश देण्याच्या प्रक्रियेला विरोध करून सुरू केलेले कामबंद आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. त्यामुळे आरोग्यसेवा प्रभावित होण्याची शक्यता बळावली आहे. ...

शौचालय बांधकामाच्या वादातून तरूणाचा खून - Marathi News | Litter blood for the construction of toilets | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शौचालय बांधकामाच्या वादातून तरूणाचा खून

शौचालय बांधकामाच्या वादातून कुºहाडीने युवकाची हत्या करण्यात आली. बुधवात्री रात्री ९.३० वाजताच्या सुमारास जुना आंबागड येथे घडली. दिलीप शिवाजी कोडापे (३५) असे मृतकाचे नाव आहे. ...

डॉ.बाबासाहेबांनी दिलेली शिकवण अंगिकारा - Marathi News | The teachings taught by Dr. Babasaheb Ambedkar | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :डॉ.बाबासाहेबांनी दिलेली शिकवण अंगिकारा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्य घटनेमध्ये सर्वसमावेश तरतुदी करुन प्रत्येक नागरिकाला त्यांचे हक्क प्रदान केले आहेत, ही फार मोठी गोष्ट आहे. त्याचा सर्वांना अभिमान वाटला पाहिजे. आज या ठिकाणी जेवढया माहिला उपस्थित आहेत, .... ...

किसान सभेचे आयोजन - Marathi News | Organizing Kisan Sabha | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :किसान सभेचे आयोजन

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी आणि सरकारचे शेतकरी विरोधी धोरण बदलण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना सरसकट शेतकरी कर्ज व विजबिल मुक्ती झालीच पाहिजे, पुन्हा कर्ज होऊ नये म्हणून उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा असा भाव एकूणच स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी . ...

रबी पिकाला व्यापाऱ्यांकरवी अल्प भाव - Marathi News | RABI PIKLA BUSINESS | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रबी पिकाला व्यापाऱ्यांकरवी अल्प भाव

चौरास भागात यावर्षी प्रचंड प्रमाणात चन्याचे उत्पादन झाले. दरवर्षी चौरास भागात चन्याचे क्षेत्र वाढत आहे. अशावेळी या भागात शासकीय हमीभाव केंद्र नसल्याने शेतकºयांना खासगी व्यापाºयांना अत्यल्प दरात चना विकावा लागत आहे. ...

स्वच्छता व आरोग्य सेवेसाठी ध्येय निश्चित करा - Marathi News |  Set goals for cleanliness and health care | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :स्वच्छता व आरोग्य सेवेसाठी ध्येय निश्चित करा

आरोग्य विभाग हा सर्व विभागांचा आत्मा असून या विभागाला सर्वांची गरज आहे. सध्या जिल्ह्यात आरोग्य विभागाचे काम चांगले आहे. परंतु आरोग्याची सेवा त्याहून अधिक चांगली देण्यासाठी स्वच्छता व आरोग्य सेवेचे ध्येय निश्चित करून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संघटितपणे ...

कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन - Marathi News | Employees' Kamwand Movement | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

जिल्हाभरात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांना ११ ऐवजी सहा महिन्यांच्या पुनर्नियुक्ती आदेश देण्याच्या प्रक्रियेला विरोध करून जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर बुधवारला कामबंद आंदोलन पुकारले आहे. ...

भंडारा जिल्ह्यात बिबट मृतावस्थेत आढळला - Marathi News | Leopard was found dead in Bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात बिबट मृतावस्थेत आढळला

शहरापासून १० किमी अंतरावर असलेल्या पलाडी गावाजवळ बुधवारी सकाळी एक बिबट मृतावस्थेत आढळून आला. ...

पत्नीचा जाळून खून; पतीला आजन्म कारावास - Marathi News | Wife burnt to death; Pati Ajmanam imprisonment | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पत्नीचा जाळून खून; पतीला आजन्म कारावास

पत्नीच्या अंगावर केरोसीन टाकून पेटवून दिल्याने तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.पी. पांडे यांनी आरोपी पतीला आजन्म सश्रम कारावास व पाच हजार रूपये द्रव्यदंडाची शिक्षा मंगळवारला सुनावली आहे. ...