लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : शेतीसाठी कर्ज घेऊन ते फेडू न शकल्यामुळे त्या विवंचनेत एका तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पवनी तालुक्यातील वाही येथे गुरूवारच्या रात्री उघडकीस आली. दरम्यान, शुक्रवारला उत्तरीय तपासणीनंतर तातडीची मदत मिळाव ...
लाखांदूरमार्गे गडचिरोली जिल्ह्यात देशी व विदेशी दारूचा पुरवठा करणाऱ्या एका चारचाकी वाहनाला लाखांदूर पोलिसांनी शुक्रवारला सकाळी पकडले. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या वाहनात ४५ पेट्या दारू आढळून आले असून वाहनासह ५.१७ लाख रूपयाची कारव ...
गतवर्षी कमी पडलेल्या पावसामुळे व उन्हाची दाहकता वाढल्याने पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाण अधिकच वाढले आहे. परिणामी मार्च अखेर मध्ये जीवनदायनी वैनगंगेचे पात्र तर आटले आहे. त्याचबरोबर इटकवेल सभोवतालचे पाणी आटल्याने तुमसरकरांना पिण्याच्या पाण्याच्या समस् ...
अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात पोलीस प्रशासनाला अद्यापही यश आले नाही. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी पंधरा दिवसात करावा व गैरअर्जदारांना अटक करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा अनुसूचित जाती- जमाती अन्याय-अत्याचार विरोधी संघर्ष समितीने पोलीस अधीक्ष ...
गोंदिया जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. काही भागात सकाळपासूनच महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. यावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील चार मोठ्या प्रकल्पातील पाणी मंगळवारी सोडण्यात आले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : महाराष्ट्र राज्यात देशातील सर्वात जास्त दरवाढ विरोधात पवनी शहर व तालुका काँग्रेस कमेटीद्वारा माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे यांचे प्रमुख उपस्थितीत पेट्रोल व डिझेलच्या विक्रमी दरवाढीच्या विरोधात निषेध करुन निवेदन तहसीलदा ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, बौद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन या सारखे सण, उत्सव संयम व एकोप्याने साजरे करण्यात यावे. सण आणि उत्सव हे सामाजिक एकता व बंधुत्वाचे प्रतीक असून यादरम्यान कुठलाही तणाव न राहता शांतीचा संदेश समाजापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. ...