येथील नगरपंचायत अंतर्गत करण्यात येत असलेल्या सिमेंट कॉंंक्रीट रस्त्याच्या बांधकामात गैरप्रकार करून सिमेंट रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. यात गुणवत्तेला खो देण्यात येत आहे. काम सुरू करताना संबंधित विभागाच्या अभियंत्याने आपल्या देखरेखीखाली काम करून घेणे ...
तुमसर गोंदिया राज्य मार्गावर माडगी शिवारात वैनगंगा नदी पुलावरील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर पुलावरील लोखंडी सळाखी उघड्या पडल्या आहेत. वाहने खचक्यावरून वर उसळतात. त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. रहदारीच्या पुलाकडे सार्वजनिक ब ...
तालुक्यातील विविध रेती घाटांवर रेतीची चोरी करण्यात येते. रेती चोरीची सूट काही विशिष्ट व्यक्तींनाच दिली जाते. काही पक्षाच्या राजकीय प्रभावाखाली प्रशासन काम करीत असून रेती चोरींवर प्रतिबंध करण्यात प्रशासन अपयशी असल्याचा ठपका ठेवण्यात आला. तालुका राष्ट् ...
शैक्षणिक कागदपत्रे देत नाही व इतर सुविधा न पुरविल्याबाबत अंजनिया तंत्रनिकेतन खैरलांजी, तुमसर येथील विद्यार्थ्यांनी एनएसयुआय विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वात शुक्रवारी आंदोलन करून कॉलेज व्यवस्थापनाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांच्या ताफ ...
नगर परिषदेवर अपंगांच्या ३ टक्के निधीसाठी तसेच दिव्यांगांच्या न्याय्य मागण्यांसाठी आज सकाळी ११ वाजता अपंग बांधवांचे कासरा-तुतारी आंदोलन प्रहार अपंग क्रांती आंदोलन भंडारा जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. ...
‘या सरकारचे करायचे काय, खाली डोकं वरती पाय’ अशा घोषणा देत संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषदने ‘दे धक्का’ आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...
अंगणवाडीतील चिमुकल्यांचे आधार कार्ड यानंतर अंगणवाडीतच काढणे व त्या चिमुकल्या विदयार्थ्यांची व लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती आॅनलाईन करण्यासाठी, महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद भंडारा यांचे वतीने पुढाकार घेण्यात आ लेला असून याकरिता भंडारा जिल्हयात ...
एक महिन्यापासून सुरु असलेल्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे ग्राम पंचायतीची गावात नाचक्की झाली आहे. विविध स्तरावरून टीकास्त्र सुरु असून गावात नानाविध चर्चांना पेव फुटले आहे. ...
तालुक्यातिल बोरी गावातील एका शेतकऱ्याने पारंपरिक पिकात बदल करत रक्त चंदनाच्या झाडांची लागवड केली तसेच त्याच ठिकाणि शेवग्याच्या झाडांची लागवड करून कमी खर्चात जास्त नफा मिळवित आहे. त्या किमयागर शेतकऱ्याचे नाव ऋषि खोब्रागडे आहे. ...